UPSC Success Stories : स्वप्नाला वयाचे बंधन नसते! वयाच्या ४०व्या वर्षी दोन मुलींची आई झाली IAS अधिकारी; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Stories : आज महिला कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. नृत्य, गायन, क्रीडा, व्यवसाय ते प्रशासन प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे. मेहनत, चिकाटी आणि सातत्य या बळावर अनेक महिला आपल्या कुटुंबाचं आणि देशाचं नाव अभिमानाने उजळवत आहेत. त्यातच केरळच्या (Kerala State Region) एका महिलेची जिद्दीची कथा अनेकांना नव्या उर्जेची प्रेरणा देणारी … Read more

IAS अधिकाऱ्याची पुर्ण देशात चर्चा, भर पावसात गुडघाभर पाण्यात उतरून केली लोकांची मदत

डॉ. रोशन जेकब, 2004 बॅचच्या IAS अधिकारी, ज्यांनी कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन अधिकारी म्हणून काम केले होते, ते आता लखनऊचे विभागीय आयुक्त आहेत. लखनौमध्ये रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास डॉ. रोशन जेकब यांनी अनेक भागात साचलेल्या पाण्याचा आढावा घेण्यासाठी गुडघाभर पाण्यात उतरणे हे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कर्तव्यदक्षतेचे उदाहरण ठरले आहे. … Read more

‘तुम्ही सिनेमागृहात आलात का?’ हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याला फटकारले; व्हिडिओ झाला व्हायरल

पटणा उच्च न्यायालयातील (Patna High Court) सुनावणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, न्यायाधीश एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला त्याच्या ‘अयोग्य’ ड्रेस कोडबद्दल फटकारत आहेत. ‘तुम्ही सिनेमागृहात आलात का?’ याला उत्तर देताना आयएएस अधिकारी आनंद किशोर यांनी स्पष्ट केले की, त्यांना न्यायालयाच्या ड्रेस कोडची माहिती नाही.(High Court, video, social media, IAS officers) हे प्रकरण … Read more

IAS अधिकारी आहे की फिल्मचा हिरो; पर्सनॅलिटी पाहून 4 हजार तरुणींनी घातली लग्नासाठी मागणी, पाहा फोटो

अनेक लोक मोठ्या सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. त्यात अभिनय क्षेत्रातील सेलिब्रिटी असतील तर लोक वेडे होतात. सोशल मीडियावर चाहते अशा सेलिब्रिटींना प्रपोज देखील करतात. मात्र, आता एक असा IAS अधिकारी चर्चेत येत आहे, ज्याचा फॅन फॉलोअर्स वाढला असून, तब्बल 4 हजार मुलींनी त्याला लग्नासाठी मागणी घातली आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक तरुण तरुणींचा आदर्श मोठ … Read more

‘नगाडा संग ढोल’ गाण्यावर महिला IAS ने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

आज सोशल मीडिया (Social media) हे असे माध्यम बनले आहे की, जिथे सर्वसामान्यांपासून ते बड्या दिग्गजांपर्यंत सर्वचजण धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात. इथे कधी एखाद्याचा व्हिडीओ रातोरात व्हायरल होतो आणि दुसऱ्याच क्षणी ती व्यक्ती सर्वांसाठी स्टार बनलेली असते. तसेच कधी-कधी एखादा फोटोच चर्चेसाठी पुरेसा असतो. या गोष्टीमुळे अनेक सामान्य लोकही स्टार बनली आहेत.(The female IAS danced … Read more

पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव

2015 च्या यूपीएससी (UPSC) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून टीना दाबी (Tina Dabi) पहिल्यांदाच चर्चेत आली. तेव्हा ती 22 वर्षांची होती. यानंतर ती तिच्या नात्याबद्दल खूप चर्चेत होती. टीना दर दोन वर्षांनी तिच्या नात्याबद्दल मोठे निर्णय घेत असे. 2016 मध्ये पहिले प्रेम, नंतर 2018 मध्ये लग्न. 2020 मध्ये घटस्फोट झाला आणि आता 2022 मध्ये पुन्हा लग्न … Read more

ना गाडी, ना बॉडीगार्ड ना कसली फेअरवेल पार्टी, बदली झाल्यावर कलेक्टर स्वत: बोऱ्या बिस्तर घेऊन गेले निघून

सध्या बिहारमध्ये आयएएस अधिकाऱ्याचा साधेपणा चर्चेचा विषय ठरत आहे. या IAS अधिकाऱ्याने असे काही केले की त्याचा साधेपणा लोकांच्या मनाला भिडला. सामान्यत: कोणत्याही जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर भव्य निरोप समारंभ आयोजित केला जातो. त्यानंतर त्यांना मोठ्या आदराने निरोप दिला जातो. परंतु हा अधिकारी अत्यंत साधेपणाने त्याच्या बदलीचे पत्र घेऊन तेथून निघून गेला. हा आयएएस अधिकारी … Read more