महेशबाबूचा धमाका! सराकरूने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; आकडा वाचून चकीत व्हाल

साऊथ इंडस्ट्रीचा स्टार महेश बाबूच्या पहिल्याच सिनेमाची दमदार एन्ट्री झाली आहे. महेश बाबूच्या सिनेमाने ओपनिंग कलेक्शनमध्ये तब्बल ३६.०१ कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्सऑफिसवर देखील या सिनेमाचा दबदबा पहायला  मिळत आहे. सराकरू हा सिनेमा १२ मे रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाची ही कमाई फक्त आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मधील आहे. सराकरू वारी पाटी या सिनेमाची उत्सुकता … Read more

अजय देवगण जी, किच्चा सुदीपावर ओरडण्याआधी जाणून घ्या ‘हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही राजभाषा आहे’

हिंदी भाषेवरून पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. यावेळी बॉलीवूडचा दिग्गज अजय देवगण आणि साऊथ सिनेसृष्टीतील स्टार किच्चा सुदीप(Kichha Sudipa) यांच्यात वाद झाला आहे. किच्चा सुदीपाने आपल्या मुलाखतीत सांगितले की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही.(ajay-devgan-ji-before-shouting-at-kichha-sudip-know-hindi-is-not-our-national-language) अजय देवगणने सुदीपच्या या गोष्टींना ट्विटरवर उत्तर दिले आणि म्हटले, हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम … Read more

अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं देखील झालं कठीण; फोटो व्हायरल

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपले करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. टेलिव्हिजन वरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’ मध्ये नंदिनीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनघा भोसले(Angha Bhosale) हीने देखील मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अभिनेत्री अनघा भोसले ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत दिसणार नाही.(difficult to recognize a Marathi actress who was on the path of spirituality; … Read more

राज ठाकरेंनी मराठी मुद्द्यावरून यु-टर्न घेतलाय का? ठाण्यातील ‘त्या’ बँनरची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मनसे पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या या सभेचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. ‘करारा जवाब मिलेगा’ असे कॅप्शन देत हा टीझर मनसे(MNS) नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.(raj thakre hindi banner in thane) या … Read more

ए. आर. रेहमानने अमित शहांच्या हिंदी भाषेच्या वक्तव्याला दिले ‘हे’ प्रत्युत्तर, नवीन वादाला फुटले तोंड

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच देशात हिंदी भाषेच्या वापरावर भर देण्याविषयी बोलले, त्यानंतर हिंदीविरोधी मोहीम सुरू झाली आहे. असे दिसते की या मोहिमेमध्ये आता ए.आर. रहमान(A.R. Rahman) देखील सामील झाले आहेत.(a-r-rehman-responds-to-amit-shahs-hindi-language-statement-new-controversy-erupts) वेगवेगळ्या राज्यांतील लोकांनी आपापसात इंग्रजीत नव्हे तर हिंदीत बोलले पाहिजे, असे अमित शहा यांनी यापूर्वी सांगितले होते. आता ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए … Read more

‘मम्मी, मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण…’. आईच्या निधनानंतर मराठी अभिनेता झाला भावूक

marathi actor mother died

नुकतंच एका मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदार या पात्राची भूमिका करणाऱ्या अभिनेता(Actor) आदित्य दुर्वे याच्या आईचे निधन झालं आहे. आईच्या निधनानंतर अभिनेता आदित्य दुर्वेने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. “मम्मी मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण आता काही बोलता यायना”, अशा शब्दांत अभिनेता आदित्य दुर्वेने … Read more

आलिया निघाली कंगनाच्या वरचढ, ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाने तीन दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

Kangna-Alia.

अभिनेत्री आलिया भट्टची(Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. कोरोना महामारीत देखील या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. आलीय भट्टच्या या सिनेमाने अभिनेत्री कंगनाच्या अनेक सिनेमांना धूळ चारली आहे.(gaungubai kathiyvadi film collected 40 corers in 3 days ) ‘गंगुबाई … Read more

अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ व्यक्तिरेखा मराठी कशी बनली? श्रेयस तळपदेने सांगीतली इनसाईड स्टोरी

shreyas talpade and allu arjun

गेल्या काही दिवसांपासून तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनचा (allu arjun) पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे. पुष्पा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातले डायलॉग्स व्हायरल होत आहेत. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.(shreyas-talpde-talk-abot-inside-story-pushpa-movie-marathi) श्रेयसने पुष्पा या पात्राला कसा आवाज … Read more

हिंदूत्व सोडून ख्रिश्चन धर्म स्विकारणाऱ्या मुलांना बापाने शिकवला धडा, मंदिराला दान केली करोडोंची संपत्ती

तामिळनाडूतील कांचीपुरम येथे राहणाऱ्या एका हिंदू व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आपल्या मुलांच्या त्रासाला कंटाळून आपले 2 कोटींचे घर दान करण्याचा निर्णय घेतला. 85 वर्षीय कांचीपुरम रहिवासी वेलायथम यांना अशी भिती आहे की, त्यांची दोन मुली आणि एक मुलगा हिंदू विधींनुसार त्यांचे अंतिम संस्कार देखील करणार नाहीत. या सर्व कारणांमुळे त्यांनी एक धाडसी पाऊल उचलून आपले … Read more