Uttar Pradesh : बायकोचं अफेअर पकडलं, नवऱ्याने योग शिक्षकाला सात फूट खड्ड्यात जिवंत पुरलं, तीन महिन्यांनी…

couple

Uttar Pradesh : गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणांमुळे होणाऱ्या हत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. याआधी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूतच्या हत्या प्रकरणाने देशाला हादरवून सोडले होते, ज्यात त्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराने सौरभची हत्या करून त्याचे मृतदेहाचे तुकडे केले होते, आणि नंतर त्या तुकड्यांना ड्रममध्ये भरून सिमेंट टाकले होते. आता, हरियाणातील रोहतकमधून अशीच एक धक्कादायक … Read more

महाराष्ट्रातही हरियाना पॅटर्न? शिंदे-पवारांचा ‘चौताला’ होणार? निवडणुकीआधीच राजकीय भूकंप…

हरयाणाच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याठिकाणी भाजप आणि जाट नेते दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाची (जेजेपी) युती तुटणार हे स्पष्ट झाले. यामुळे याठिकाणी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच आमदार झालेले मागासवर्गीय समाजाचे नायबसिंह सैनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आता याचा लोकसभा निवडणुकीवर काय … Read more

फक्त 35 हजार रुपयांमध्ये व्हा कारचे मालक, ‘येथे’ मिळत आहेत महागड्या कार्स स्वस्तात

जुनी कार खरेदी करणे सोपे काम नाही. यामध्ये बराच गोंधळ आहे. वापरलेली कार विकत घेताना ही शंका नेहमीच राहते की ती कार(Car) कशी असेल आणि भविष्यात त्याचा किती त्रास होईल हे आपल्याला माहीत नसते. परंतु, तरीही मोठ्या प्रमाणात वापरलेल्या गाड्या विकल्या जात आहेत.(be-the-owner-of-a-car-for-just-35-thousand-rupees-expensive-cars-are-available-here) अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी काही वापरलेल्या कारची माहिती घेऊन आलो आहोत, … Read more

काँग्रेसची तीन मतं होणार रद्द? एकमेव जागाही धोक्यात आल्याने काँग्रेसला फुटला घाम

congress

हरियाणात सहा वर्षे जुन्या कथेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत असून तीन उमेदवार रिंगणात आहेत. आकड्यांनुसार, पहिल्या जागेवर माजी मंत्री कृष्ण पनवार यांचा विजय निश्चित झाला आहे, तर दुसऱ्या जागेसाठी सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्याने रिंगणात असलेले कार्तिकेय शर्मा आणि काँग्रेसचे उमेदवार अजय माकन आहेत. या लढतीत दोन्ही पक्षांनी ज्या पद्धतीने एकमेकांचे आमदार … Read more

सिद्धू मुसेवाला प्रकरणात समोर आलं ‘पुणे कनेक्शन’, ८ शुटर्सची ओळख पटली, वाचून धक्का बसेल

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते ​​सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला(Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. (Pune Connection’ comes to the fore in … Read more

UPSC पास झाला! सर्वत्र आनंदोत्सव, मिठाई वाटली, चॅनेल्सला मुलाखती दिल्या; नंतर भयंकर सत्य आले समोर

यूपीएससी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींनी दिमाखदार यश मिळवत वर्चस्व गाजवले आहे. तसेच यूपीएससी परीक्षेत यश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे.(uttar pradesh uttam bhardwaj … Read more

सपना चौधरी-वीर साहूचा टेरेसवरील रोमॅंटिक व्हिडीओ झाला व्हायरल, सोशल मिडीयावर खळबळ

हरियाणाची डान्सिंग स्टार सपना चौधरी खूप प्रसिद्ध आहे. तिने आपल्या देसी स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सपना चौधरीच्या डान्सची नेहमीच चर्चा होत असते. सपना चौधरीला(Sapana Chowdheri) तिच्या चाहत्यांसोबत खूप वेळ घालवायला आवडते. सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.(sapana-chowdheri veer sahu romantic video viral) नुकताच सपना चौधरीने … Read more

पाकिस्तानचा डाव फसला! दिल्लीला निघालेले ४ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त

पाकिस्तान आपल्या शत्रू देशांना उध्वस्त करण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते कट रचत असताना दिसतो. असाच एक कट नुकताच पाकिस्तानने दिल्लीला उद्ध्वस्त करण्यासाठी रचला होता. मात्र त्यांचा हा डाव पोलिसांनी उधळून टाकला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या करनालमधून ४ दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दहशतवाद्यांकडे पोलिसांना ३१ कारतूस आणि ३ IED सापडले आहे. आता या … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सापडले अडचणीत; ‘या’ प्रकरणी हरीयाणा पोलीसांत तक्रार दाखल

काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांच्यावर दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक देखील केली होती. याप्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.(Chief Minister Uddhav Thackeray found in trouble; Filed a complaint with Haryana … Read more

आधी कार अपघातात मुलीला गमावलं, आता माजी क्रिकेटपटूची मृत्यूशी झुंज; मदतीचे आवाहन

कपिल देव यांच्यासोबत खेळणारे माजी भारतीय क्रिकेटपटू विजय यादव सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या असून ते सध्या डायलिसिसवर आहेत. त्यांना बरे होण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे. विजय यादव(Vijay Yadav) यांच्या किडनी प्रत्यारोपणासाठी भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनने पुढाकार घेत निधी जमवण्यास सुरवात केली आहे.(Earlier, a girl was lost in a car … Read more