धक्क्यावर धक्के! हार्दिक पटेलची फोडाफोडीला सुरवात, ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याला आणले भाजपमध्ये
गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या वर्षात नेत्यांच्या पक्षांतराची प्रक्रियाही तीव्र होताना दिसत आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. (shweta bramhabhatt in bjp) असे असताना आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचा तरुण महिला चेहरा असलेल्या … Read more