बुर्ज खलिफात अनेक मजले, खासगी विमाने, पण 18000 कोटींची कंपनी विकली फक्त 74 रुपयांत, नेमकं काय घडलं…?

बी. आर शेट्टी हे एक नावाजलेल नाव आहे. जेव्हा अब्जाधीशांबद्दल बोललं जातं तेव्हा त्यांचे नाव नक्की समोर येत. एकेकाळी जगातील सर्वात उंच इमारतीत बुर्ज खलिफात अनेक मजल्यांचे ते मालक होते, त्यांच्या मालकीचे एक खासगी जेट होते, अनेक आलिशान गाड्या होत्या. सध्या देशात फोर्ब्सच्या डेटानुसार, भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी, 113.3 अब्ज (अंदाजे रु. 9 लाख 43 … Read more

फक्त अदानीच नाही तर जगातील ‘या’ सहा गर्भश्रीमंत लोकांची संपत्तीही झपाट्याने होतेय कमी, पहा यादी

Gautam Adani

हिडनबर्ग रिसर्च संस्थेने गौतम अदानी यांच्या घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. हे प्रकरण समोर येताच व्यापारी जगात चांगलीच खळबळ माजली आहे. अदानींच्या घोटाळा संबंधित माहिती बाहेर येताच त्यांच्या संपत्तीत चांगलीच घसरण होताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये असलेल्या अदानी समूहाच्या स्टॉकच्या किंमतीत भरपूर प्रमाणात घट होताना दिसत आहे. जगातील नंबर दोन श्रीमंत व्यक्तींमध्ये असलेले अदानी आज … Read more

Adani : मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरुन ठेवा…; वीज कर्मचाऱ्यांनी घेतला संपावर जाण्याचा निर्णय 

Gautam Adani

mahavitaran employee on strike because of adani | देशातील अनेक सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाबद्दल विचार सुरु आहे. असे असतानाच महावितरण कंपनीच्या खाजगीकरणाच्या हालचाली सुरु आहे. पण आता कर्मचाऱ्यांनी याविरोधात संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीच्या खाजगीकरणाच्या हालचालींमुळे कर्मचारी तीन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गौतमी अदानींच्या कंपनीला वीज वितरणाची परवानगी देऊ नये, अशी मागणी … Read more

Uddhav Thackeray : अदानींपाठोपाठ अंबानींचीही रात्री मातोश्रीवर हजेरी; तब्बल ३ तासांच्या भेटीत घडलं काय? वाचा..

Anant Ambani Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी काल (शुक्रवार) रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट रात्री उशिरापर्यंत चालली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अनंत अंबानी हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर … Read more

Uddhav Thackeray : अदानींपाठोपाठ अंबानीही रात्री अचानक मातोश्रीवर; उद्धव ठाकरे मोठा डाव खेळण्याच्या तयारीत

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी काल (शुक्रवार) रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट रात्री उशिरापर्यंत चालली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अनंत अंबानी हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर … Read more

Gautam Adani: अदानींच्या मुंद्रा बंदरातून सापडल्या तब्बल ‘एवढ्या’ कोटींच्या विदेशी सिगरेट, वाचा नेमकं प्रकरण काय?

Gautam Adani

Gautam Adani,Gujarat,Mundra Bandar,Cigarettes/ उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुजरातमधील मुंद्रा बंदरातून आपला व्यावसायिक प्रवास मोठ्या दिमाखात सुरू केला. आता ते जगातील नंबर दोनचे श्रीमंत देखील बनले आहे. मात्र त्यांचे मुंद्रा बंदर चुकीच्या कारणांमुळे अधिक चर्चेत येत आहे. सध्या गुजरातमधील कच्छमधील अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरातून 17 कोटी रुपयांची सिगारेट जप्त करण्यात आली आहे. एका अहवालानुसार, … Read more

Azim premji : अदानी किंवा अंबानी नव्हे ‘हा’ उद्योगपती ठरला सर्वाधिक दानशूर; 9 हजार कोटींची संपत्ती केली दान

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पण दान करण्याच्या बाबतीत ते इतर श्रीमंत लोकांच्या तुलनेत खूपच मागे आहेत. गेल्या वर्षी गौतम अदानी आणि कुटुंबाने 130 कोटी रुपयांची देणगी दिली होती. दुसरीकडे अझीम प्रेमजी आणि विप्रोच्या कुटुंबाने धर्मादाय कार्यांसाठी 9,713 कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजेच प्रेमजींच्या तुलनेत अदानींनी केवळ 1.3 … Read more

Narendra Modi : “पंतप्रधान मोदींना त्यांचे मित्र गौतम अदानींना जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे”

narendra modi

Narendra Modi : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असल्याची बातमी समोर आली होती. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आप’च्या नेत्याने पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. शुक्रवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या वतीने गणेश कला क्रीडा मंदिर याठिकाणी ‘आप’चे नेते व … Read more

Gautam Adani : अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्तीचा आकडा पाहून डोळे फिरतील

Gautam Adani

Gautam Adani : एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये टाटा, बिरला यांचे नाव यायचे. त्यानंतर या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानींचा समावेश झाला. त्यातही गेल्या काही वर्षांच्या काळात विशेषतः गौतम अदानींच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झालेली आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर … Read more

Narendra Modi: सत्यपाल मालिकांनी मोदींवर थेट हल्ला करूनही भाजप त्यांच्यावर कारवाई का करत नाही?

BJP, Satyapal Malik, Narendra Modi/ नूहच्या किरा गावात सत्यपाल मलिक यांनी मागील आठवड्यात पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांच्या मित्राला नको असल्याने एमएसपी लागू होणार नाही, असे ते म्हणाले. त्याचं नाव गौतम अदानी असून गेल्या पाच वर्षांत तो आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्याचे मलिक यांनी सांगितले. मलिक यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांवर थेट हल्ला केला असे नाही. … Read more