सुरवातीला केवळ १०० रुपयांत घर विकत घेतलं, पण नवीन घरात जाताच पायाखालची जमीनच सरकली

प्रत्येक जोडप्याला आपल्या स्वतःचे एखादे घर असावे अशी इच्छा असते. अनेकजण घरासाठी खूप पैसे देखील खर्च करतात. काही वेळा लोक घर विकत घेत असताना घाई करतात. यानंतर अनेकदा लोकांना पश्चात्ताप सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यासोबत घडला आहे.(bought a house for only 100 rupees) या जोडप्याने एक युरो म्हणजे अवघ्या १०० … Read more

मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; राज ठाकरेंना म्हणाला,’…शेवटचा जय महाराष्ट्र’

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांनी औरंगाबाद(Aurangbaad) दौऱ्यावर असताना जिल्हा प्रमुख सुहास दाशरथे यांना पदावरून हटवले होते. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे दाशरथे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. तसेच या निर्णयाविरोधात समाज माध्यमांतून प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. सुहास दाशरथे जिल्हा प्रमुख पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील पक्षात सक्रिय होते.(aurangbaad suhas dashrathe resign from mns party) … Read more

पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांना मोफत वडापाव देणार; फक्त करावे लागेल ‘हे’ काम

अनेकदा लोक रिकाम्या पाण्याच्या बाटल्या उघड्यावर टाकतात. यामुळे बहुतेक शहरामध्ये आपल्याला प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतो. या सगळया गोष्टी थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. आता महाराष्ट्रातील महानगरपालिकांनी प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल द्या , अन वडापाव घ्या’ असा एक भन्नाट उपक्रम महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड … Read more