‘गदर’च्या तारा सिंहच्या सकीना मॅडमवर फसवणुकीचा आरोप; अभिनेत्री म्हणाली, माझ्या जीवाला धोका…

सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर’ चित्रपटात सकीना मॅडमची भूमिका करणारी अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) लवकरच ‘गदर 2’मध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे, ज्यासाठी ती सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे, जी धक्कादायक आहे. अमिषा पटेलवर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.(The actress said, my life is in … Read more

PHOTO: चेहऱ्यावर सुरकुत्या, वाढलेली दाढी आणि उदास सनी देओल; चाहते म्हणाले, मोदींनी हाकललं काय?

सनी देओल

वर्षानुवर्षे रुपेरी पडद्यापासून दूर असलेला सनी देओल (Sunny Deol) त्याच्या आगामी ‘गदर २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या चित्रपटाच्या मोठ्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट गदर एक प्रेम कथेचा सीक्वल आहे. दरम्यान, सनी देओलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.(wrinkles-on-face-long-beard-and-sad-sunny-deol) ज्यामध्ये तो खूप उदास … Read more

OMG: शुटिंग सुरू होताच लीक झाली सनी देओलच्या गदर २ ची कहानी, ‘असा’ असेल चित्रपट

बॉलीवूड दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल सारखे फेमस स्टार्स दिसणार आहेत. गदरमध्ये दिसलेला उत्कर्ष शर्माही सनी देओलसोबत गदर 2 चित्रपटात दिसणार आहे. गदर चित्रपटात सनी देओल पत्नीसाठी पाकिस्तानात गेला आणि बॉक्स ऑफिस हादरून टाकल. गदर 2 चित्रपटात सनी देओल पुन्हा … Read more

अमीषा पटेलला या काँग्रेस नेत्याचा मुलगा म्हणाला, माझ्यासोबत लग्न करणार का? अमीषा पटेल म्हणाली..

अमिषा पटेल सध्या तिच्या ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत तिच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे. पण आता अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे इंटरनेटवर अधिराज्य गाजवत आहे. फैसल पटेल नावाच्या व्यक्तीने तिला प्रपोज केले आहे. मात्र, नंतर फैसलने त्याचे ट्विट डिलीट केले. फैजलसोबत अमीषा अनेकवेळा दिसली आहे पण दोघांनी कधीही त्यांच्या … Read more