कोरोनानंतर जगावर येणार ‘हे’ मोठे संकट; एका कीडा करणार संपूर्ण पृथ्वी नष्ट
सध्या कोरोनाच्या संकटाने जगभरात थैमान घातले आहे. पण हे संकट संपत नाही, की आणखी एक नवे संकट समोर उभे राहताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकाला करावा लागत आहे. पण आता एक अशी आपत्ती येणार आहे, ज्या आपत्तीचा माणसाच्या शरीरावर काही प्रभाव नाही होणार, पण त्याच्या जीवणावर नक्की याचा परीणाम होऊ शकतो. (flatworm danger for … Read more