Indigo Flight Panic Attack Man slap : विमानात सहप्रवाशाने कानशिलात लगावली, व्हिडिओ समोर, पॅनिक अटॅक आलेला मुंबईकर तरुण अचानक गायब
Indigo Flight Panic Attack Man slap : मुंबई (Mumbai) ते कोलकाता (Kolkata) या इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवासात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. मूळ आसाम (Assam) राज्यातील कचर जिल्ह्यातील काटीगोराह (Katigorah) गावचा आणि सध्या मुंबईत एका जिममध्ये काम करणारा होसैन अहमद मजुमदार (Hossain Ahmed Majumdar) हा प्रवासी विमानात बसला असताना अचानक त्याला पॅनिक अटॅक आला. तो रडत-रडत … Read more