जसास तसे! शिकाऱ्याने अस्वलाला मारली गोळी, मरण्यापुर्वी अस्वलाने ‘असा’ घेतला बदला; वाचून थक्क व्हाल

वन्य प्राण्यांना पहिला धोका मानवाकडून आहे आणि त्यानंतर बदलत्या हवामानामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. एकंदरीत, दोन्ही कामे ही मानवाचीच कार्ये आहेत. जर तुम्हाला अस्वलाबद्दल थोडेसे माहित असेल तर तुम्हाला कळेल की त्याचे वार टाळणे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे. एकदा अस्वलाला राग आला की त्याची प्रकृती बिघडते, मग त्यातून सुटणे फार कठीण असते.न(Bear, … Read more

नियमित कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे.यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. या राजकीय संकटादरम्यान ठाकरे सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.(Farmers who repay regular loan installments will get … Read more

“सदाभाऊ खोत फसवा माणूस, माझ्यावर गुन्हा दाखल करायचाय तर करा पण माझे थकलेले बिल द्या”

गुरुवारी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफा एका हॉटेल मालकाने अडवला होता. हॉटेलचे बिल न दिल्याचे कारण देत हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना रोखले होते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला(Sangola)येथे हा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.(hotel owner statement on ex … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतात सौर पंप बसवण्यासाठी सरकार देणार 90% सबसिडी, ‘असा’ करा अर्ज

शेतीशी संबंधित कामांमध्ये शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक कृषी योजनांवर काम करत आहेत. जेणेकरून शेतीवरील खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर पडू नये आणि त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांचे पैसे वाचवणाऱ्या या योजनांमध्ये पंतप्रधान कुसुम योजनेचा समावेश आहे, ज्याअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अनुदान देत आहेत. चला या योजनेबद्दल … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ड्रोन खरेदीसाठी सरकार देणार ७५% अनुदान; ‘असा’ घ्या योजनेचा लाभ

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारकडून(Central government) ड्रोन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन मिळणार आहेत. या ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना शेतामध्ये औषध फवारणी करता येणार आहे. केंद्र सरकारने या ड्रोनच्या खरेदीवर ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी जाहीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (good news for farmer central government give 75% subsidy for buying drone … Read more

भारतीय शेतकऱ्याने पिकवला खास आंबा, मिळतोय तीन लाख रूपये किलोचा दर; जाणून घ्या खासीयत…

ओडिसा राज्यातील बारगड जिल्हयातील एका शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीचे झाड लावले आहे. ही जगातील सर्वात महागडी आंब्याची प्रजाती आहे. या आंब्याला अडीच लाख ते तीन लाख रुपये प्रति किलो असा दर असतो. निलाथर गावातील चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीच्या आंब्याच्या(Mango) झाडाची लागवड केली आहे.(indian farmer Ripe special mang) चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने सेंद्रिय … Read more

नगरच्या शेतकऱ्याची लेक आता महिला आयपीएल गाजवणार; गावातच घेतलेत क्रिकेटचे धडे

येत्या २३ मे पासून भारतामध्ये महिलांचं आयपीएल सुरु होणार आहे. या आयपीएलची सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यादरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या आयपीएलसाठी अहमदनगर(Ahemadnaga) जिल्ह्यातील पाथर्डी भागातील एका मुलीची निवड झाली आहे. या मुलीने कठीण प्रसंगातून मार्ग काढत संघर्ष करून आयपीएल स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.(ahmadnagr girl selectrd for women’s IPL) या मुलीवर … Read more

मोठी बातमी! ‘या’ महीन्यात मुंबई सहावेळा पाण्याखाली जाणार; हवामान विभागाचा अलर्ट

काही दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात(Maharashtra) दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या सोमवारी मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील मान्सूनच्या आगमनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनमध्ये १७ दिवस भरती येणार आहे.(Mumbai will be flooded six times this month; Meteorological Department Alert) तसेच जून महिन्यात सर्वाधिक पाऊस … Read more

राजकीय नेत्यानंतर आता अतिश्रीमंत शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर, ‘या’ गोष्टींची होणार चौकशी

सध्या ईडीकडून राजकीय पक्षातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांची यांची अलिबाग(Alibagh) मधील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं होतं. या कारवाईची मोठी चर्चा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून शेतकऱ्यांवर देखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.(income tax department investigate rich farmers ) केंद्रीय … Read more

नाद करा आमचा कुठं! शेतकऱ्याने पिकांच्या रक्षणासाठी अस्वल ठेवलं नोकरीवर, महिन्याला देतो ‘एवढा’ पगार

शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट होण्याची अनेक कारणे तुम्ही ऐकली असतील. कधी हवामानामुळे तर कधी जनावरांच्या फटक्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. मात्र, तेलंगणातील एका शेतकऱ्याने पिकाची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांसाठी एका अस्वलाला भाड्याने ठेवले आहे. हे अस्वल दिवसभर शेतात पहारा देते आणि इकडे तिकडे फिरत असते. त्याला दिवसाला या कामाची ५०० रुपये मजुरी मिळते. तेलंगणातील … Read more