‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; ८० वर्षांच्या आजोबांनी भर रस्त्यात बच्चू कडूंना झापले

Bachchu Kadu

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचत शिंदे यांनी भाजपाच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. शिंदे गटात गेलेल्या आमदारांविषयी काही लोकांच्या मनात राग असल्याचे पहायला मिळत आहे. यादरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांना एका वेगळ्या प्रकाराला सामोरे जावं लागलं आहे. काल (दि. २७) … Read more

Kaan: प्लेबॉय किंग! वयाच्या १४ व्या वर्षी केलं पहिलं लग्न, आता ६१ व्या वर्षी करतोय ८८ व्यांदा लग्न

Kaan: इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील माजालेंगका येथील 61वर्षीय व्यक्ती 88व्यांदा लग्न करणार आहे. वृत्तानुसार, कान (Kaan) म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नागरिक त्याच्या 86 व्या लग्नापासूनच तो आपल्या माजी पत्नीशी लग्न करण्यास तयार आहेत. इतक्या वेळा लग्न केल्यामुळे या व्यक्तीला ‘प्लेबॉय किंग’ असे टोपणनाव देण्यात आले आहे. Majalengka, Kaan, Marriage, Playboy King कान, 61 वर्षीय शेतकरी, … Read more

Eknath shinde: ‘या’ शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी; राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांची अशी बिकट स्थिती पाहून आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान पाहून विरोधक अनेक दिवसांपासून राज्य सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष … Read more

Crime news : हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार

Crime news | पावसाळ्यात विजेच्या खांबाचा, तारेचा करंट लागल्याने माणसं मरण पावलेल्या अनेक घटना कानावर पडत असतात. परंतु अशीच एक भयानक घटना वैजापूरच्या बायगाव या ठिकाणी घडली आहे. (The bull was shocked by the hanging wire and everyone including the owner was killed) शेतामध्ये बोअरच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या विजेच्या तारांचा बैलगाडीला स्पर्श झाला. बैलगाडी लोखंडी … Read more

शेतकऱ्याची आईवडिलांनी अनोखी श्रद्धांजली, भाताच्या शेतात तयार केला आईवडिलांचा फोटो

एका शेतकऱ्याने त्याच्या पालकांना अशी श्रद्धांजली दिली जी फक्त आकाशातून किंवा ड्रोनच्या लेन्सद्वारे पाहिली जाऊ शकते. निजामाबादपासून 35 किमी अंतरावरील एका अज्ञात गावात राहणारे शेतकरी गंगाराम चिन्नी कृष्णदू यांनी त्यांच्या एक एकर शेतजमिनीवर त्यांच्या पालकांचा फोटो तयार करण्यासाठी तीन प्रकारच्या भाताच्या जातीचा वापर केला आहे.(a-unique-tribute-by-the-farmers-parents-a-photo-of-the-parents-created-in-the-paddy-field) चिन्नी कृष्णदू म्हणाले “माझ्या आई-वडिलांचे 21 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांनी … Read more

शेतकऱ्याचा नाद नाय! देवीच्या जागरणासाठी विकली 9 एकर जमीन, केला तब्बल ‘एवढा’ खर्च

लोकं कर्ज फेडण्यासाठी, लग्न, शिक्षण इत्यादींसाठी आपली मालमत्ता विकतात. मात्र उत्तर प्रदेशातील( Uttar pradesh) एका व्यक्तीने देवीच्या जागरणासाठी आपली 15 बिघा जमीन विकली. जागरणसाठी त्यांनी कोणत्याही सामान्य मंडळींना बोलावले नाही तर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना बोलावले.(sold-9-acres-of-land-for-the-awakening-of-devi-spent-a-lot-of-money) पौडवालच्या आगमनाची बातमी आगीसारखी पसरली आणि जागरणामध्ये एवढी गर्दी जमली की नियंत्रणासाठी पोलिसांची नेमणूक करावी लागली. हे प्रकरण … Read more

Farmer : मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर बोलत होते, तेवढ्यात शेतकऱ्याने मंत्रालयाबाहेर स्वत:ला घेतले पेटवून

Eknath Shinde

Farmer : अधिवेशन सुरु असताना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर पेट्रोल ओतून त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनतर त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यात विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसामुळे नुकसान … Read more

Harshvardhan Patil : शेतकऱ्याचा संताप अनावर, भाजपच्या हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याच्या कार्यालयाची केली तोडफोड, वाचा सविस्तर..

Farmer

Harshvardhan Patil : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीनंतर सततच्या पावसामुळे संपूर्ण पीक वाया गेले आहे. त्यात जे आहे त्याचे पैसेदेखील वेळेवर न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. यातच सोलापूरमध्ये आज एका शेतकऱ्याने थेट भाजप नेत्याशी संबंधित कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. उसाच्या एफआरपीची किंमत न मिळाल्यामुळे हे शेतकरी संतापले असल्याचे बोलले जात आहे. … Read more

शेतीत कष्ट करणारा अन् शेतकऱ्यांची जाण असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, पहा फोटो

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. गुरवारी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला … Read more

शेतकऱ्याला नांगरणी करताना शेतात सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा, क्षणात गावकरी गोळा झाले अन्…

Money-1.

बिहारच्या पालीगंजमध्ये शेतात नांगरणी करताना गोणी भरून पैसे मिळाल्याची घटना समोर आली आहे. शेतात जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा होत्या. शेतात पैसे असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच लोक शेताकडे धावले होते. तिथल्या सर्व नोटा लोकांनी पळून लावल्या जेव्हा तिथे पोलिस पोहचले, तेव्हा फक्त फाटक्या नोटा तिथे पडलेल्या होत्या. (farmer ajay singh money) संपूर्ण घटना … Read more