Shivsena : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले; शिवसेना नावाबाबतही घेतला मोठा निर्णय
election comittee shocking decion on shivsena name | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. तसेच त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते शिंदे गटात गेले आहे. १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आपणच खरी शिवसेना म्हणत त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर दावा ठोकला होता. आधी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली … Read more