मोठा दिलासा! नवाब मलिकांच्या ‘या’ तीन मागण्या मान्य करत न्यायालयाने वाढवली ईडीची डोकेदुखी

मनी लाँड्रिंग प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगत ईडीने बुधवारी त्यांना अटक केली आहे. मुख्य म्हणजे अटकेनंतर मलिक यांनी आपल्याला घरचे जेवण आणि औषधी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. या मागणीला आता न्यायालयाने मान्य केले आहे. मलिक यांच्या प्रकृतीचा विचार करत न्यायालयाने घरचे जेवण आणि औषधे मलिक … Read more

”कोणत्या तोंडाने अजित पवार आंदोलन करत आहेत, स्वत: ही तात्पुरते बाहेर आहेत”

मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा विरोध दर्शवत आज उपमुख्यमंत्री अजित पवारसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन पुकारले आहे. नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवत सकाळी १० वाजल्यापासून महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

नवाब मालिकांना अटक झाल्यानंतर तलवार काढून केला जल्लोष, मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांनी केली कारवाई

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे. एकीकडे नवाब मलिक यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे एका भाजप नेत्याने स्व:ताच्याच हाताने आपल्या पायावर दगड मारुन घेतला आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहीत कंबोज यांनी जल्लोष व्यक्त करताना तलवार दाखवल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली … Read more

मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना न्यायालयाने सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी; राष्ट्रवादीला मोठा धक्का

nawab malik

ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर मलिकांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. (nawab malik ed custody) सुनावणीदरम्यान, ईडीने मलिकांच्या कोठडीसाठी न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. यावर … Read more

ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून आमदार, खासदारकीचे बक्षिस; पवारांनी पुराव्यासहित उघडं पाडलं पितळ

Sharad-pawar-Narendra-Modi

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित … Read more

नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, किरीट सोमय्यांचा इशारा

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) सक्तवसुली संचलनालयाने ताब्यात घेतले आहे. मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईने महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. तसेच आता मलिक यांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (kirit sommaya critisizes nawab malik) याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची … Read more

नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. (nawab malilk biography in marathi) ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी … Read more

‘’भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…’’

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) सक्तवसुली संचलनालयाने ताब्यात घेतले आहे. मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईने महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. तसेच आता मलिक यांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच … Read more