कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु 

हैदराबादमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या डिलिव्हरी बॉयचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्विगी डिलिव्हरी बॉय रिजवान एका अपार्टमेंटमध्ये जेवण देण्यासाठी गेला होता. यादरम्यान कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी रिझवानने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

Sambhana Seth: निकटवर्तीच्या निधनानंतर ढसाढसा रडली संभावना सेठी, म्हणाली, तो आमचा सर्वात लाडका..

स्टार्स लोकांचे प्राण्यांशी असलेले प्रेम खूप जुने आहे. इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना नक्कीच काही पाळीव प्राणी आहेत. ते अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्याचवेळी अभिनेत्री संभावना सेठकडे 4 सुंदर कुत्री आहेत ज्यांची नावे कोको, चेरी, कँडी आणि चुनचुन आहेत. Dog, death, Sambhana Seth, video, photo संभावना तिच्या … Read more

अब्दूल सत्तार म्हणाले कुत्रा हे चिन्ह जरी दिले तरी मी निवडून येईल; एकनाथ शिंदेंनी सांगीतला किस्सा

औरंगाबादच्या सिल्लोड- सायगाव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झालं. शिंदे गटात सामील असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी मोठे स्वागत केले. ते पाहता मुख्यमंत्री सुद्धा भारावून गेले. (Abdul Sattar said that even if the sign of a dog is given, I will be elected) मतदारसंघातील सर्व जाती- धर्मांच्या लोकांचा … Read more

PHOTOS: ‘या’ आहेत जगातील सगळ्यात घातक कुत्र्यांच्या प्रजाती, घेऊ शकतात माणसाचा जीव

पाळीव प्राणी आवडतात? कुत्रा पाळण्याची आवड आहे? मग नक्कीच वाचा. जगात अशा कुत्र्यांच्या १० प्रजाती आढळतात, ज्या अत्यंत धोकादायक आहेत. चला तर पाहुयात. “ग्रेट डॉन” या प्रजातीचा कुत्रा ट्रेनिंगनंतरच पाळला जातो. ट्रेनिंग न देता पाळल्यास तो तुमचा जीव घेऊ शकतो. अत्यंत आक्रमक असणाऱ्या या कुत्र्याला ‘किलिंग मशीन’ म्हणून ओळखले जाते. (These are the most dangerous … Read more

पुण्यात ११ वर्षीय मुलाला २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत कोंडलं; आईनेच केली पोटच्या पोराची भयानक अवस्था

खेळण्या बागडण्याच्या वयात एक लहान मुलगा माणूसपण हिरावून बसला आहे. दोन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच खोलीत बंद असल्याने  तो माणूस आहे हेच विसरून गेला होता. ही खळबळ जनक घटना पुण्याच्या कोंढवा परिसरातील कुष्णाई इमारतीमध्ये घडली आहे. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाईल्ड लाईनच्या संपर्कातून  या संतापजनक घटनेचा प्रकार पोलिसांना … Read more

जगातील सगळ्यात वाईट प्राणीसंग्रहालयाचे फोटो व्हायरल, भुकेल्या कुत्र्यापेक्षा कमजोर झालेत वाघ

प्राणीसंग्रहालय

मानवाने आपल्या गरजेनुसार प्राण्यांच्या जीवनात अनेक विघ्न निर्माण केले आहेत. बेसुमार जंगलतोड केल्यामुळे प्राण्यांना राहण्यासाठी जागेची टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय अनेक वन्य प्राण्यांना त्यांच्या मनोरंजनासाठी प्राणीसंग्रहालयात कैद करून ठेवले जाते. आपल्या नैसर्गिक घरापासून दूर असलेल्या या प्राण्यांना या प्राणिसंग्रहालयात राहावेसे वाटत नाही.(tigers-weaker-than-hungry-dogs-photos-of-worlds-worst-zoo) त्याचा स्वभाव रागीट आणि चिडखोर होतो. पण काही प्राणीसंग्रहालयात त्यांना वाईट स्थितीत … Read more

हा तर संगतीचा परिणाम, कोंबड्यांसोबत राहून कुत्रा भुंकायचं सोडून देऊ लागला बांग, पहा व्हिडीओ

Dog

असं म्हणतात की संगतीचा प्रभाव प्रत्येकावर कधी ना कधी पडतच असतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत जास्त काळ राहिलात, तर त्याची काही ना काही सवय तुमच्यातही येते आणि तुम्हीही तेच करू लागता. माणुस असो वा प्राणी असो, संगतीचा प्रभाव सर्वांवर पडतो. तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता. ज्यामध्ये कुत्रा (dog) भुंकण्याऐवजी कोंबड्यासारखा … Read more

विकृत सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, सुनेने केला व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तुमचा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल. या घृणास्पद घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक वृद्ध व्यक्ती एका कुत्र्यावर बलात्कार करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. या घृणास्पद घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या नराधम वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर … Read more