जगावर येतय आजवरच सर्वात मोठं संकट; लोकं थंडीने गारठणार, मशीन्सही पडणार बंद, सर्वात मोठा धोका तर…
diesel crices in the world impact on machines | जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे डिझेल. रेल्वे इंजिन, जहाजे, ट्रक अशी अनेक वाहने तसेच अनेक मोठ्या मशीन्स त्यावरच चालतात. त्यामुळे डिझेल खूप महत्त्वाचे इंधन आहे. अशात एक धक्का देणारी गोष्टी समोर आली आहे. जगभरात डिझेलचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. त्याचा संपूर्ण … Read more