…तर मग कोणी पण कोणाच्याही घरावर दगडफेक करेल; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी अचानक धरणे आंदोलन केले. यावेळी एसटी कामगारांनी सिल्व्हर ओकच्या परिसराची तोडफोड करून आंदोलन सुरू केले. इतकेच नाही, तर निवासस्थानाला चप्पलाही फेकून मारल्या. (dhananjay munde on st workers) शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनाही धक्का … Read more

‘आमदाराकडे किती संपत्ती असते, ते मला चांगलंच माहितीये’ आमदारांना घरं देण्यावरून करुणा मुंडेंनी केली योजनेची पोलखोल

ठाकरे सरकारने राज्यातील आमदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत ३०० आमदारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे मुंबईसारख्या शहरात कायमस्वरूपीचे वास्तव्य असावे, अशी आमची इच्छा आहे. (karuna munde on uddhav thackeray) राज्यात १९९५ मध्ये शिवसेनेचे सरकार आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीवासीयांना मोफत … Read more

कट्टर विरोधक मुंडे भाऊ-बहीण दिसले एकत्र, तब्बल दोन तास साधला एकमेकांशी संवाद; फोटो व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे भावा-बहिणीचे राजकीय वैर अनेकदा आपण बघितले असेल. गेल्याच आठवड्यात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद पाहायला मिळत असतात. (pankaja munde and dhananjay munde at wedding) असे असताना सध्या पंकजा मुंडे … Read more

मला माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे, करूणा मुंडेचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्र राजकारणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची पहिली बायको करुणा मुंडे चांगलेच चर्चेत असतात. करुणा मुंडे वारंवार धनंजय मुंडे यांच्याविरोधातील व्हिडिओ टाकत असतात. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे आणि म्हंटले की, माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे. करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद … Read more