Petrol Diesel Price: पेट्रोल–डिझेल होणार स्वस्त? जेपी मॉर्गनच्या अंदाजामुळे दिलासा; कच्च्या तेलाची किंमत निम्म्यावर येण्याची शक्यता

Petrol Diesel Price: भारतासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत आनंदाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन आर्थिक संस्थेच्या जेपी मॉर्गन (JP Morgan) च्या नव्या अंदाजानुसार पुढील काही वर्षांत कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण होऊ शकते. या घसरणीचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल–डिझेल दरांवर (Petrol Diesel Price) होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत ८५ टक्क्यांहून अधिक कच्चं … Read more

..तर फक्त १२ रूपये लीटरने पेट्रोल मिळणार; बड्या उद्योगपतीने सांगीतली भन्नाट आयडीया

petrol

देशामध्ये इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रासले असताना एका मोठ्या उद्योगपतीने १२ रुपये प्रति लिटर पेट्रोल उपलब्ध करून देता येईल, असा दावा केला आहे. चेष्टा मस्करीत नाही, तर खरंच त्याने सरकारला एक सल्ला दिला. (..then you will get petrol for only 12 rupees per liter) जर १२ रुपये लिटर … Read more

अमेरिकेच्या धमकीला झूगारून भारताने रशियाकडून घेतले २० लाख तेलाचे बॅरल; स्वस्तात झाला सौदा

अमेरिकेच्या धमकीनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदी केले आहे. भारताने ठरवले आहे की ते रशियाकडून स्वस्त क्रूड खरेदी करणार आहे. कच्चे तेल रुपयात आणि रुबलमध्ये खरेदी करण्याचा करार झाला आहे. हा करार होताच भारतीय चलन मजबूत होईल. (india accept ruissias crude oil deal) तसेच भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात राहू शकतात. खरं तर, तेल करारापूर्वी, … Read more