आणखी एका महाराजाचे गांधीजीं विरोधात वक्तव्य; म्हणाले गांधी तर देशद्रोही, त्यांच्यामुळे फाळणी झाली..

छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू यांनी गांधीजींबद्दल आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला … Read more

मोठी बातमी! मुलासाठी राणेंनी सोडले राजकारण, म्हणाले, ‘मला आता विश्रांतीची गरज आहे’

गोवा विधानसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे होते. यामागे मुख्य कारण होते ते म्हणजे, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि त्यांचा मुलगा आरोग्यमंत्री डॉ. विश्वजीत राणे. या दोघांमध्ये थेट लढत होणार होती. आपल्या वडिलांच्या विरोधातच मुलगा लढणार होता पण आता काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह राणे यांनी अचानक राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसचा डाव … Read more