शिवाजी महाराजांची ‘ही’ मंदिरे तुम्हाला माहित व्हायलाच पाहीजेत? एक तर राजाराम महाराजांनी बांधलेय
काही माणसे जन्मास येताना माणूस म्हणून जरी जन्माला आली तरी, जाताना त्यांना दैवत्व बहाल केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) हेही यातीलच एक उदाहरण आहेत. आपल्या पराक्रमाच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनीही दैवत्व सिद्ध करून दाखवले होते. ज्या माणसाने आयुष्यभर गड-किल्ले आणि रयतेच्या सुखाचा विचार केला, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना आज प्रत्येक जण देव … Read more