भावनिक! जिथं आई 25 वर्षे सफाई कामगार म्हणून करत होती काम, तिथंच आमदाराचे प्रमुख पाहुणे म्हणून आगमन
मुलगा जेव्हा उच्च पदावर(High position) पोहोचून कुटुंबाला नावलौकिक मिळवून देतो तेव्हा आईला झालेला आनंद हा खूप जास्त असतो. असेच काहीसे बलदेव कौरच्या बाबतीत घडले. गेल्या 25 वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी असलेल्या शाळेत तिचा मुलगा प्रमुख पाहुणे म्हणून आला तेव्हा बलदेव कौरचे डोळे भरून आले. क्षणार्धात डोळ्यासमोरून बरीच वर्षे गेली आणि तिच्या चेहऱ्यावर फक्त हसू उमटले.(arrived-as-the-chief-guest-of-the-mla-where-his-mother-had-been-working-as-a-cleaner-for-25-years) आम्ही … Read more