Chandrashekhar Bawankule : आता गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य; फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंनी केली घोषणा

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांशी संबंधित नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ जाहीर करत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत शेततळी, पाझर तलाव, महसूली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड आता कोणतेही शुल्क न घेता विनामूल्य … Read more

Chandrashekhar Bawankule : दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना, गुन्हेगारांना पक्षात घेऊ नका…; बावनकुळेंनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनाच ठणकावलं

Chandrashekhar Bawankule : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू असताना, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांमुळे पक्षाला अडचणीत येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता भाजपने नवीन सदस्य घेताना अधिक विचारपूर्वक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. *गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या लोकांना पक्षात स्थान नाही, असे स्पष्ट संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष *चंद्रशेखर बावनकुळे … Read more

NCP : ‘पंचायत समिती सांभाळता न येणार्‍यांनी बारामती जिंकण्याची भाषा करू नये’; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले

sharad pawar & devendra fadanvis

ncp leader angry on bjp leaders |  बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपने धडपड सुरु केली आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो, त्यामुळे या मतदार संघात आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण अशातच भाजपला एक मोठा धक्का समजला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूकीचे निकाल जाहीर झाले … Read more

politics : राष्ट्रवादीत लवकरच राजकीय भुकंप; अजितदादांची गृहमंत्रीपदाची आकांक्षा भाजप पुर्ण करणार? बावनकुळेंचे संकेत

ajit pawar and bavankule

politics : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात फक्त शिवसेनाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्ष अशांततेच्या दरीत ढकलले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून इतर पक्षाच्या नेत्यावर, त्यांच्या महत्त्वकांक्षांवर बोट ठेवत आरोप होत असतात. याचप्रमाणे आता राष्ट्रवादीबाबत मोठे वक्तव्य भाजपकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘अजित पवार गृहमंत्री असायला हवे होते.तशी त्यांची पात्रता … Read more

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! काल फडणवीस, तावडे; आज बावनकुळे ‘शिवतीर्थ’वर, वाचा नेमकं घडतंय तरी काय?

raj thackeray

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये गाठी – भेटींच प्रमाण वाढलं आहे. सध्या जोरदार बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच सोमवारी म्हणजे (काल) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. … Read more

आता भाजप नेत्यांना महाविकास आघाडीचे झटक्यावर झटके; माजी मंत्र्यावर टाकला फासा

mahavikas aghadi

महाविकास आघाडीने आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर काही तासांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच आता भाजपच्या आणखी एका नेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महाविकास आघाडीने झटका दिला आहे. बावनकुळेंच्या कार्याकाळात झालेल्या कामकाजांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात … Read more

महाविकास आघाडीही बदला घेण्याच्या तयारीत; दरेकरांपाठोपाठ ‘या’ भाजप नेत्यावर फास आवळला

महाविकास आघाडीने आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर काही तासांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच आता भाजपच्या आणखी एका नेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महाविकास आघाडीने झटका दिला आहे. बावनकुळेंच्या कार्याकाळात झालेल्या कामकाजांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात … Read more

मोठी बातमी! ठाकरे सरकारची मोठी कारवाई, भाजपच्या दोन बड्या नेत्यांना अटक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. भाजप नेते नाना पटोले यांच्यावर संतापले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. नाना पटोलेंविरोधात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान नाना पटोले यांची प्रतिमा जाळण्यात आली. हा वाद वाढतच चालला … Read more