महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस? कोणाचा डाव यशस्वी होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाद आता शिगेला पोहचला आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आता राहिला नाही. बंडखोर आमदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या संघर्षात शिवसेनेचे उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे असं चित्र समोर दिसत असलं तरी याची दुसरी बाजू पण आहे.शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा वाद पण यामागे आहे. (Who … Read more

‘या’ जमिनीखाली दडलंय सम्राट अशोकाचे सर्वात मोठे रहस्य, नितीश कुमार सरकार करतंय सर्वात मोठे सर्वेक्षण

बिहार सरकारने बांका आणि पाटणा जिल्ह्यांमध्ये ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) सर्वेक्षण सुरू केले आहे जेणेकरून या प्रदेशात अद्याप अज्ञात असलेल्या संभाव्य प्राचीन वास्तू ओळखल्या जातील. पुरातत्व विभागाचे संचालक दीपक आनंद (Deepak Anand) यांनी सांगितले की, बांकाच्या अमरपूर ब्लॉकमधील भदरिया गावात जीपीआर सर्वेक्षण जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि आता पाटणा जिल्ह्यात कोणत्याही क्षणी ते सुरू … Read more

अजय देवगण बनवणार बॉलिवूडमधील सगळ्यात महागडा चित्रपट, २०१८ सालीच केली होती घोषणा

अजय देवगणला (Ajay Devgan) हिंदी चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर भरोसेमंद’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या भूमिकांप्रती असलेल्या 100% समर्पणासाठी त्याला हे नाव मिळाले आहे. दिग्दर्शकांनाही माहित आहे की, तो त्यांच्या पात्रांना पडद्यावर जिवंत करत आहे. अजय देवगणलाही विश्वास आहे की, तो एक चांगला अभिनेता आहे आणि दिग्दर्शनही उत्तम करू शकतो, म्हणूनच तो ‘रनवे 34’ चित्रपटच्या रिलीजनंतर लवकरच एका … Read more

अचूकतेसाठी ओळखल्या जाणारा चाणक्यचा एक्झिट पोल आला समोर; पंजाब, युपीबाबत धक्कादायक अंदाज

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये मतदान प्रक्रिया संपली आहे. मतमोजणी १० तारखेला होणार आहे. पण टुडे-चाणक्यच्या एक्झिट पोलमधून हैराण करणारी माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात भाजप २९३ जागांसह सत्तेत परतत असल्याचे दिसते. (chanakya exit poll on punjab and up) या एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्षाला १०५ जागा मिळण्याचा अंदाज … Read more