Twitter : ट्विटरच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस, कर्मचारी हादरले

Twitter | इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून, कंपनीमध्ये लवकरच मोठी टाळेबंदी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता ही बातमी खरी ठरत आहे. कंपनीने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना ईमेल पाठवून त्यांची नोकरी कायम राहणार की नाही हे सांगितले आहे. ही माहिती त्यांना मेलद्वारे दिली जाईल. यासोबतच शुक्रवारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे. ट्विटरने आपल्या मेलद्वारे … Read more

Traffic: पुण्यातल्या ट्राफिकने मर्सिडीजच्या CEO ला ही आणले नाकी नऊ, शेवटी गाडीतून उतरला अन् केलं असं काही..

Traffic, Mercedes Cars, CEO/ मर्सिडीज कार ही जगातील सर्वात महागडी कार आहे. जर लोकांकडे ती असेल तर ते खूप श्रीमंत आहेत असे मानले जाते. पण विचार करा जर मर्सिडीजचे सीईओ स्वतः मर्सिडीज सोडून ऑटोमधून निघाले तर फार आश्चर्य वाटेल. मात्र ही बाब समोर आली असून पुण्यात मर्सिडीज इंडियाचे कार्यकारी अधिकारी मर्सिडीज सोडून ऑटोमधून प्रवास करताना … Read more

जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क बनले Twitter चे नवे मालक, कंपनीमध्ये करणार ‘हे’ नवीन बदल

अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी आता ट्विटर ही मायक्रो-ब्लॉगिंग साइट विकत घेत्तली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटर खरेदी करण्यासाठी एलोन मस्क(Elon Musk) यांना तब्बल ४४ बिलियन डॉलर( ३. ३० लाख कोटी रुपये) मोजावे लागले आहेत. या कराराला अंतिम मंजुरीही मिळाली आहे.(businessman Elon Musk has become the new owner of Twitter) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

बुलेट लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! आता Royal Enfield बाजारात आणणार इलेक्ट्रिक बुलेट, वाचा फिचर्स

royal enfield

सध्या भारतात इलेक्ट्रिक बाईकची क्रेझ वाढताना दिसत आहे. सर्व दुचाकी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करत आहेत. आता रॉयल एनफिल्ड(Royal Enfield) कंपनी देखील इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.(big news for bullet lovers Royal Enfield launch new electric bike) रॉयल … Read more

ओला स्कुटरच्या यशानंतर आता येणार ओलाची इलेक्ट्रिक कार, टाटा, ह्युंदाईला देणार टक्कर

ola electric car

ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या स्कूटर S1 आणि S1 प्रो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. आता कंपनी नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ओलाच्या आगामी इलेक्ट्रिक कारचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे ग्राहकांमध्ये ओला इलेक्ट्रिक कार भारतात कधी लाँच होणार याची उत्सुकता वाढली आहे.(ola new electrric car big fight … Read more