…म्हणून WHO ने कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यु झाल्याचे म्हटले; सरकारने केला धक्कादायक खुलासा
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने खुप धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीवही गेले आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात कोरोनामुळे भारतातील ४७ लाख लोकांचा मृत्यु झाला आहे, असे जागितक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. (government on indias corona death) आता याबाबत केंद्र सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. … Read more