मोठी बातमी! शिवसेना भाजपला देणार पाठिंबा? उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर ठेवली ‘ही’ अट

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. भाजप या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. शिंदे गट देखील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे.(Big news! Shiv Sena to support BJP? … Read more

आता दरमहा तुमच्या खात्यात 10,000 रूपये जमा होणार, सरकारने आणली नवीन योजना

केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवित असते. आता देखील केंद्राकडून अशाच एका योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार व्यक्तीला महिन्याला 5000 रुपये देत आहे. जर व्यक्तीचा विवाह झाला असेल तर सरकारकडून त्याला तब्बल 10,000 रुपये मिळत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. यामध्ये … Read more

६३ लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपीला सपाकडून आमदारकीची उमेदवारी

गोरखपूरमध्ये बहुचर्चेत असलेले डॉक्टर कफिल खान यांना देवरिया-कुशीनगर स्थानिक विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी समाजवादी पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे. डॉक्टर कफिल खान यांना २०१७ मध्ये गोरखपुर रुग्णालयात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार धरत निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने कडक कारवाई केली होती. सोमवारी हेच काफिल खान आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. … Read more

६३ चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या काफील खानला सपाकडून आमदारकीचे तिकीट

गोरखपूरमध्ये बहुचर्चेत असलेले डॉक्टर कफिल खान यांना देवरिया-कुशीनगर स्थानिक विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी समाजवादी पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे. डॉक्टर कफिल खान यांना २०१७ मध्ये गोरखपुर रुग्णालयात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार धरत निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने कडक कारवाई केली होती. सोमवारी हेच काफिल खान आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. … Read more

युपीत ६० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला किती मते मिळाली? वाचून बसेल धक्का

विधानसभा निवडणूकीच्या मतमोजनीचे कल पाहता शिवसेनेला गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये अजून देखील आपले खाते उघडता आले नाही. विधानसभा निवडणूकीच्या तारखा समोर येताच शिवसेनेने सभा आणि मोर्चे घेण्यास सुरुवात केली होती. परंतु त्याचा काहीच परिणाम गोवा आणि उत्तर प्रदेशच्या जनतेवर झालेला दिसून येत नाही. यावर्षी उत्तर प्रदेशात शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये … Read more

सोसायटीतील पराभव लागला जिव्हारी! काॅंग्रेस कार्यकर्त्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा ढाबाच पेटवला

अनेकवेळा गाव पातळीवर झालेला पराभव, नाचकी, अपमान लोकांना खपत नाही. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकता. आता देखील अशीच एक घटना जत तालुक्यातील एका गावात घडली आहे. या गावात निवडणूकीत पराभव झाल्यामुळे चक्क विरोधक उमेदवाराने थेट ढाब्यालाच आग लावली आहे. या आगीत तब्बल 11 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, … Read more