युपीत आम्हीच जिंकलोय! ३०४ जागांवर विजयी झाल्याचा अखिलेश यांचा दावा; दिली ‘ही’ आकडेवारी

लखनऊ | आताच झालेल्या युपी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला पोस्टल बॅलेटपैकी ५१.५ टक्के मतदान मिळाले होते. या आधारावर त्यांनी ३०४ जागा जिंकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठा दावा केला आहे. युपीमध्ये आमचाच विजय झाल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. … Read more

भाजपच्या विजयानंतर ओवेसींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘हा’ पक्ष संपला तर लोकशाहीसाठी दु:खद दिवस असेल

asaduddin owaisi

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या राज्यंमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजप सरकारचे आले आहे. त्यामुळे भाजपचे विरोक्षी पक्षांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली आहे. (asduddin owaisi on bsp) अनेक विरोधी पक्षनेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. असे असताना आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी … Read more