Kate Kniveton : झोपेत शरीर संबंध ठेवायचा नंतर लाथ मारून बेडवरून ढकलायचा.. माजी महिला खासदाराचे धक्कादायक आरोप, नवजात बाळालाही दिला त्रास

Kate Kniveton : ब्रिटनमधील (Britain) माजी महिला खासदार केट नाइवेटन (Kate Kniveton) यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील दु:खद आणि अत्याचाराने भरलेल्या अनुभवांची सत्य कहाणी उघड केली आहे. त्यांनी आपल्या माजी नवऱ्यावर अँड्र्यू ग्रिफिथ्स (Andrew Griffiths) यांच्यावर मानसिक, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. झोपेत करत असे लैंगिक अत्याचार केट यांनी … Read more

Rishi Sunak : जावई ऋषी सुनक पंतप्रधान बनल्यानंतर सासरे नारायण मूर्तींनी दिली पहीली प्रतिक्रिया, म्हणाले…

Narayan Murti Rishi Sunak

Rishi Sunak : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचे जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, ऋषी युनायटेड किंगडममधील लोकांसाठी अधिक चांगले काम करतील असा मला विश्वास आहे. विशेष म्हणजे, ऋषी सुनकचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत झालेले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट … Read more

Rishi Sunak : “कुणी विचार तरी केला होता का की दिवाळीला एक भारतील ब्रिटनचा पंतप्रधान होईल”

Rishi Sunak

Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनून इतिहास रचणार आहेत. पेनी मॉर्डेंट यांनी दिवाळीच्या दिवशी शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यापदी सुनक यांची बिनविरोध निवड झाली आहे. ऋषी सुनक या ४२ वर्षीय माजी अर्थमंत्र्यांना जरी जिंकण्यासाठी किमान १०० खासदारांची गरज होती, तरी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी अर्ध्याहून अधिक खासदारांचा … Read more

Britain: राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कोहीनूर हिऱ्याचं काय होणार? कुणाला मिळणार जगातला सर्वात दुर्मिळ हिरा? वाचा…

queen elizabeth

ब्रिटन(Britain): इतिहासात ब्रिटनच्या गादीवर सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचं ८ सप्टेंबरला गुरुवारी निधन झालं. त्यांचे वय ९६ वर्ष होते. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी जगातून निरोप घेतला. स्कॉटलंडमधील बालमोरल येथील प्रासादात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर आता त्यांच्या कोहिनूर मुकुटावर कोणाचा अधिकार असेल, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतातील जगप्रसिद्ध … Read more

Sword of Tipu Sultan : टिपू सुलतानाची पराक्रमी तलवार पुन्हा येणार भारतात; ब्रिटनने घेतला मोठा निर्णय

tipu sultans sword

Sword of Tipu Sultan: ब्रिटनने भारतातून चोरून नेलेली ७ महत्त्वपूर्ण शिल्पं, अनेक कलाकृती आता ब्रिटन भारताला परत करणार असल्याचे त्या देशाने मान्य केले आहे. त्यामुळे आता हा ऐतिहासिक खजिना भारताला परत मिळणार आहे. त्याबाबत सर्व इतिहासप्रेमी व सामान्य नागरिकांमध्ये आनंदाची भावना आहे. भारतीय उच्चआयुक्तांच्या गटाने केलव्हिंग्रोव्ह आर्ट गॅलरी आणि संग्रहालयासोबत करार केला. त्यानंतर या कलाकृती … Read more

Britain : नाॅनव्हेज खाणाऱ्यांनो सावधान! मांस खाल्ल्याने झाला धडधाकट तरूणाचा मृत्यू

Meat

Britain : कुठलीही गोष्ट खात असताना ती योग्य प्रकारे खाल्ली नाही तर जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. एका तरुणाला मांसाच्या एका तुकड्यामुळे त्याचा मौल्यवान जीव गमवावा लागला आहे. ब्रिटनमधील हॅलेवूडमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. मार्टिन पीटर वेअर नावाचा एक २६ वर्षीय तरुण हेलबँकच्या मर्सी व्ह्यू पब्लिक हाऊसमध्ये जेवणासाठी गेला होता. तो … Read more

Hot Summer: कडक उन्हामुळे ‘येथे’ ट्रेन चालवणेही झालंय कठीण, रेल्वेचे रुळही वितळले, वाचून हादराल

Hot-Summer

कडक उन्हाळा (Hot Summer): उष्णतेमुळे रेल्वेचे सिग्नल वितळत आहेत, रेल्वे रुळ पसरत आहेत आणि रस्ते वितळत आहेत असे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण ते खरे आहे. हे होत आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कोणत्याही उष्ण प्रदेशात घडत नसून ते युरोपमध्ये घडत आहे. तोच युरोप जो कडाक्याच्या थंडीसाठी ओळखला जातो.(Hot Summer, Railway Signals, Railways, … Read more

भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, गावकऱ्यांच्या खात्यावर आहेत करोडो रूपये जमा; वाचा पुर्ण माहिती

आज या जगात अनेक लोक आहेत जे दोन वेळच्या भाकरीसाठी रात्रंदिवस कष्ट करतात. असे काही लोक असतात ज्यांच्या नशिबात हेही नसते. आजच्या काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करूनही काही बचत करता येत नाही.(india-is-the-richest-village-in-the-world-with-crores-of-rupees-deposited-in-villagers-accounts) आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाविषयी सांगणार आहोत जे संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत गाव … Read more

मैं निकला JCB लेके! पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुजरातमध्ये चढले बुलडोझरवर, पुढं घडलं असं काही..

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी बुधवारी हलोल येथील जेआयडीसी पंचमहाल येथील नवीन जेसीबी ट्रॅक्टर कारखान्याला भेट दिली. सध्या देशात बुलडोझरची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, बोरिस जॉन्सनचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये बुलडोझरवर चढून ते फोटो काढत आहे. याआधी त्यांनी भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी ( Gautam Adani) यांचीही … Read more

काम करता करता सहजच गुगलवर सर्च केले आईचे नाव, समोर आलेले सत्य वाचून हादरला तरूण

जगातील प्रत्येक मूल आपल्या आई-वडिलांशिवाय राहू शकत नाही. बहुतेक मुले त्यांच्या आईवर सर्वात जास्त प्रेम करतात. काही मुले त्यांच्या आईशिवाय जगू शकत नाहीत. काही वेळा आई-वडिलांना अडचणीत पाहून मुले अस्वस्थ होतात. आपण कल्पनाही करू शकत नाही की जर एखाद्याने त्याच्या आई-वडिलांना गमावले तर त्याच्या आयुष्यात काय काय बदल होतात. असेच एक प्रकरण ब्रिटनमधून समोर आले … Read more