ब्रिजभूषणचा अयोध्येत फुसका बार, ५ लाख लोक जमवण्याचा दावा, पण फक्त ५ हजार लोक जमली

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अयोध्येत शक्तिप्रदर्शन करण्याची घोषणा केली होती. या शक्ती प्रदर्शनासाठी अयोध्येत पाच लक्ष लोक जमतील, असा दावा भाजप(BJP) खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी केला होता. (mns criticize bjp mp brijbhushan … Read more

‘राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही’; आव्हान देताना ब्रिजभूषणची जीभ घसरली

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचला जातोय, असा आरोप केला होता. यावर राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, अशा शब्दांत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग(Brijbhushan Singh) धमकीवजा इशारा … Read more

‘त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही’; राज ठाकरेंना नडणाऱ्या ब्रिजभुषणसिंगला मनसेची जाहीर धमकी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. यामुळे मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवून देणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. ब्रिजभूषण सिंह यांचा  मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्यानसोबतचा फोटो मनसेने सोशल मीडियावर टाकला आहे. फोटो सोशल मीडियावर … Read more

“होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे” – ब्रिजभूषण सिंग

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. माझा अयोध्या दौरा होऊ नये याकरिता सापळा रचला जातोय, असा आरोप देखील राज ठाकरे(Raj Thakare) … Read more

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणला मोदींनी आवरावे अन्यथा…आता निर्वाणीचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला पोहोचणार आहेत. त्याला संतांचा पाठिंबा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना आंदोलन करण्यापासून रोखावे, अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी केली आहे. यासंदर्भात साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी अयोध्येत आल्यानंतर राज ठाकरेंना विरोध केल्यास त्यांना माझ्यासह संतांना सामोरे … Read more

राज ठाकरेंची पुण्यातील सभा अचानक रद्द, तातडीने मुंबईला रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाली आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर राज ठाकरे(Raj Thakare) यांची पुण्यात सभा होणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण आता सभा रद्द झाल्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.(Raj Thackeray’s sabha in Pune canceled) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

…तर हनुमानजी राज ठाकरेंना वरुनच उचलून घेतील; भाजप खासदाराचे धक्कादायक वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. पण या दौऱ्याला एक भाजप खासदार विरोध करताना दिसून येत आहे. या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. अयोध्येत येण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर त्यांनी इथे यावे, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे.(bhrijbhushan singh shocking statement on raj thackeray) … Read more

आंदोलन पेटलं! ‘या’ १० राज्यांनी राज ठाकरेंवर लावली बंदी; माफी मागितल्याशिवाय मिळणार नाही प्रवेश

raj thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. पण या दौऱ्याला एक भाजप खासदार विरोध करताना दिसून येत आहे. या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. अयोध्येत येण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर त्यांनी इथे यावे, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. (10 states ban raj thackeray) राज … Read more

राज ठाकरेंना उंदीर म्हटल्याने भडकले शिवसैनिक; म्हणाले, एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून…

उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. “राज ठाकरे दबंग नाहीतर उंदीर आहेत. ते पहिल्यांदा बाहेर पडत आहेत”, अशा शब्दात भाजप खासदार शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. या वक्तव्यावरून शिवसेनेच्या(Shivsena) पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील संतापल्या आहेत.(Shiv Sainiks  angry when Raj Thackeray was called a rat) यासंदर्भात … Read more

‘राज ठाकरे दंबग नाहीत, ते तर उंदीर’; भाजप खासदाराच्या घणाघाती टिकेने राजकारण तापले

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. यावरून उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना सूचक इशारा देखील दिला होता. राज ठाकरे(Raj Thakare) यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं.(bjp mp brijbhushan singh criticize raj thakare) … Read more