Corporate Job Pressure in Mumbai: मुंबईकरांची मजबूरी! आईचे २१ कॉल कट करून मुसळधार पावसात गेला ऑफिसला, कारण ऐकून व्हाल चकित

Corporate Job Pressure in Mumbai: मुंबई (Mumbai city) मध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही मुंबईकरांचा कामाविषयी असलेला उत्साह किंवा “स्पिरीट” अनेकदा कौतुकाचा विषय बनतो. पण खरी गोष्ट ही आहे की, हा उत्साह नसून ही मुंबईकरांची मजबूरी आहे. नोकरी गमावण्याची भीती आणि बॉसच्या आदेशामुळे अनेकांना घड्याळाच्या काटावर पावसातही ऑफिसला पोहोचावे लागते. अलीकडेच याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ … Read more

पुण्यात तरुणाचा कंपनीला धुमधडाक्यात रामराम! बॉसला कंटाळून केलं असं काही की सगळे बघतच राहिले…

देशात अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकजण कंटाळून जॉब करतात. इच्छा नसताना देखील त्यांना जॉब करावा लागतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली इच्छा नसतानाही दररोज दिवसरात्र नोकरी करावी लागते. यातून अनेकांचे घर चालते. अनेकजण नोकरीत समाधानी नसतात, तरीही आर्थिक गरज भागविण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, कुटंबांसाठी नोकरी करावीच लागते. नोकरीच्या ठिकाणी बॉसचे ताणेबाणे खाऊन, काहीवेळा अपमान सहन करावा लागतो. यामुळे अनेकजण या … Read more

पुणेकराचा राडा! नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस, ढोला-ताशा वाजवून कंपनीला धुमधडाक्यात रामराम…

देशात अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकजण कंटाळून जॉब करतात. इच्छा नसताना देखील त्यांना जॉब करावा लागतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली इच्छा नसतानाही दररोज दिवसरात्र नोकरी करावी लागते. यातून अनेकांचे घर चालते. अनेकजण नोकरीत समाधानी नसतात, तरीही आर्थिक गरज भागविण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, कुटंबांसाठी नोकरी करावीच लागते. नोकरीच्या ठिकाणी बॉसचे ताणेबाणे खाऊन, काहीवेळा अपमान सहन करावा लागतो. यामुळे अनेकजण या … Read more

महिला कर्मचाऱ्याला ‘जाड’ म्हणणं बॉसला पडलं महागात, द्यावी लागणार 18 लाखांची भरपाई 

महिला कर्मचार्‍याला ‘जाड’ म्हणणे एका बॉसला महागात पडले आहे. तो महिलेला जाडी म्हणत असे आणि तिला जिममध्ये जाण्याचा सल्ला देत असे. ऑफिसमधील बॉसच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून महिलेने त्याच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली. सुनावणीनंतर न्यायाधीशांनी बॉसच्या विरोधात निकाल दिला. न्यायाधीशांनी बॉसला महिला कर्मचाऱ्याला 18 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आयशा जमानी असे 35 वर्षीय … Read more

Boss: जगातील सर्वात उदार बॉस, प्रत्येक कर्मचाऱ्याला ६३ लाख पगार, कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य

Boss,Gravity Payments,Dan Price,Salary/ एखाद्या कंपनीच्या यशामागे तेथील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा मोठा हात असतो. अशा स्थितीत कर्मचाऱ्याच्या कंपनीकडून आणि बॉसकडून काही अपेक्षा असतात, ज्या कधी न सांगता पूर्ण होतात, तर कधी निराश व्हावे लागते. अमेरिकेतील एका बॉसची सध्या जोरदार चर्चा होत आहे, ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांना इतक्या सुविधा दिल्या आहेत की, त्याला जगातील सर्वोत्तम बॉस म्हटले जात आहे. … Read more

बॉसने कर्मचाऱ्याला गिफ्ट केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

kerla-boss-gift-mercedes-car-

प्रत्येक कंपनी(Company) आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही भेटवस्तू किंवा बोनस देत असते. केरळमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या बॉसने मर्सिडीज बेंझ(Mercedes Benz) ही कार भेट म्हणून दिली आहे. सीआर अनिश हे गेल्या २२ वर्षांपासून व्यावसायिक एके शाजी यांच्यासाठी काम करत आहेत.(kerla boss gift mercedes benz car to his employe) सीआर अनिश यांनी केलेल्या चांगल्या … Read more

मला कोरोना झाला आहे, सुट्टी पाहिजे, गंडवणाऱ्या महिलेला बॉसने दिली मोठी शिक्षा

लोक अनेक वेळा सुट्टी घेण्यासाठी आजारी असल्याचं कारण सांगतात. हे कारण खरे असते की खोटे याबाबतचा तपास अनेकवेळा केला जात नाही. काही लोक खोटं कारण सांगून रजा घेतात. अशीच एक घटना अमेरिकेमध्ये(America) घडली आहे. अमेरिकेतील एका महिलेने कोरोना झाल्याचं खोटं कारण सांगून कामावरून सुट्टी घेतली.(The boss fired the woman who lied) या महिलेचं नाव एली … Read more