२३० च्या स्पीडने चालवत होते BMW, चार मित्रांचा दुर्दैवी अंत, फेसबूक लाईव्हवर केली होती भविष्यवाणी

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे अपघात झालेल्या बीएमडब्ल्यू कारचा वेग 230 किमी प्रतितास होता. तसेच फेसबुक लाईव्ह दरम्यान त्यातील एक प्रवासी असे म्हणत होता की त्याचा वेग 300 किमी प्रतितास असावा. विशेष म्हणजे या बोलण्यानंतर काही वेळातच अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. Accident, BMW, Container Truck, Video फेसबुक लाइव्ह व्हिडीओ क्लिपिंगमध्ये, बीएमडब्ल्यू … Read more

माझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही, ही आमदाराची गाडी आहे; भाजप आमदाराच्या मुलीची पोलिसांना दमदाटी

देशातील रस्त्यांवर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यास प्रत्येक व्यक्तीला दंड भरावा लागतो. पण काही जण दंड भरण्यास नकार देतात आणि उलट पोलिसांशी अरेरावी देखील करता. अशीच एक घटना कर्नाटकमधील बंगळूरमधून समोर आली आहे. कर्नाटकमधील भाजप(BJP) आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (BJP MLA’s daughter angry on … Read more

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आईच्या निधनामुळे नैराश्यात गेला तरुण, नदीत फेकली कोटींची कार अन्…

कर्नाटकातील मंड्याच्या श्रीरंगपटनामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरुणाने चक्क आपली अलिशान BMW X६ कार नदीत फेकली आहे. पोलिसांना ही कार चुकून नदीत पडली असे वाटल्याने पोलिस आणि स्थानिक लोक घाबरले होते. मात्र तरुणाने आपण स्वत:हून कार नदीत फेकल्याचे सांगितले आहे. (man thrown bmw car because of mother death) आईच्या आकस्मिक … Read more

“सगळी प्रॉपर्टी विकली तरी या सायकलची सर येणार नाही”, वडिलांच्या आठवणीत वसंत मोरे भावुक

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता टीका केली होती.(mns vasant more facebook post viral) … Read more

कंपनीसाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं कष्टाचं फळ; CEO ने वाटल्या चक्क BMW कार, जाणून घ्या नेमकं कारण

कंपनीचे काम अतिशय प्रामाणिक केलं, तर त्याचं फळ नक्कीच मिळतं हे आपण ऐकत असतो. कंपनीचे मालक संबंधित कर्मचाऱ्यांना कंपनी सोबत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिल्याबद्दल गिफ्टच्या स्वरूपात काहीना काही देत असतात. आता एका कंपनीने चक्क कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून बीएमडब्लू कार भेट दिल्या आहेत. हा प्रकार चेन्नईत घडला आहे. कोरोना काळात कंपनी अडचणीत असतानाही चांगल्या … Read more

बुलेट लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! आता Royal Enfield बाजारात आणणार इलेक्ट्रिक बुलेट, वाचा फिचर्स

royal enfield

सध्या भारतात इलेक्ट्रिक बाईकची क्रेझ वाढताना दिसत आहे. सर्व दुचाकी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करत आहेत. आता रॉयल एनफिल्ड(Royal Enfield) कंपनी देखील इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.(big news for bullet lovers Royal Enfield launch new electric bike) रॉयल … Read more