सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड पुन्हा उतरणार आखाड्यात, ‘या’ दिवशी रंगणार सामना

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर दोन पैलवान खुप चर्चेत आले ते म्हणजे, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या दोघांमध्ये अंतिम लढत झाली होती ज्यामध्ये महेंद्र गायकवाड याचा विजय झाला होता. त्यानंतर सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे असा आरोप त्याचे चाहते करत होते. सिकंदर गायकवाडनेही नंतर यावर स्पष्टीकरण देत आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. पंचानी … Read more