Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांना मातोश्रीवरुन खबरदारीचा इशारा, चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटात तणाव, नेमकं काय घडलं?

Bhaskar Jadhav: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटात (Shivsena) मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मागे सारत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील (NCP) उमेदवार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या प्रचारासाठी सक्रिय भूमिका घेतल्याने सर्वत्र चर्चांना ऊत आला आहे. चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना … Read more

Bhaskar Jadhav : मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन; भास्कर जाधवांचा मोठा खुलासा

Bhaskar Jadhav : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुंबईतील (Mumbai) मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देताना, खेड (Khed) भागात बारबाला नाचवून मोठे खड्डे पडल्याचा कटाक्ष त्यांनी केला आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. … Read more

ठाकरेंच्या ‘मिशन ठाणे’ला पहिला सुरूंग, थेट तोंडावरच आपटले; वाचा नेमकं काय घडलं

Eknath Shinde Uddhav Thackeray

ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. सामनाच्या मुखपत्राच्या माध्यमातून ठाकरे गटात ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख नौपाड्यातील भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली होती. पण नंतर असं लक्षात आलं की, हेच भास्कर पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. हे स्वत: भास्कर पाटलांनी जाहीर केलं. १७ जानेवारीला थेट पत्रकार परिषद घेत त्यांनी हा खुलासा केला. त्यांनी … Read more

bhaskar jadhav : विरोधकांवर तुटून पडणारे भास्कर जाधव चिपळूनात येताच बोलला बोलता रडायला लागले, म्हणाले..

Bhaskar Jadhav

bhaskar jadhav : काही दिवसांपूर्वीच राजकीय वर्तुळात एक खळबळजनक घटना घडली. विरोधकांवर टीका सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. या घटणेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणाचा धागा पकडत अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष बाब म्हणजे, राजकीय लढाईचे पडसाद आता घरापर्यंत … Read more

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे हा तर नपुंसक त्यांच्यात ‘ही’ क्षमताच नाही, त्यामुळे त्यांना…’; नितेश राणेंची खालच्या भाषेत टीका

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील राजकारण सध्या खूपच खालच्या स्तरावर जाऊन पोहचले आहे. राज्यातील राजकारणी आता सुसंस्कृतपणा विसरलेले आहेत. राजकारणात कधीही कोणावर वयक्तिक टीका करू नये. असा अलिखित नियम आहे आणि हा राजकीय शिष्टाचाराचा पण भाग आहे. पण राज्यात मागच्या 3 महिन्यापासून ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. तेव्हापासून सर्वच पक्ष राजकीय शिष्टाचार विसरून गेले आहेत. पक्षही … Read more

ratnagiri : भास्कर जाधवांनी शिंदे-भाजपचा सुपडा केला साफ, रत्नागिरीच्या एकाही पंचायतीत भाजपला स्थान नाही

Bhaskar Jadhav

ratnagiri grampanchayat election result  | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. या सरकारला सुद्धा जवळपास तीन महिने उलटून गेले आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणूका होताना दिसत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील ८२ तालुकांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदार पार पडले आहे. या निवडणूका झाल्यानंतर आता याची मतमोजणी सुरु झाली आहे. आता रत्नागिरी … Read more

विनायक राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधवांचा पाय खोलात; ‘या’ केसमध्ये पोलिसांनी केली कठोर कारवाई

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ९ ऑक्टोबरला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा पार पडली. या यात्रेत काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामध्ये ठाकरे गटाचे वक्ते आणि आयोजकांचा समावेश होता. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेना … Read more

Uddhav Thackeray : सर्वांसमोर धाय मोकलून उद्धव ठाकरे रडू लागले आणि म्हणाले की, बाळासाहेब धनुष्यबाण देव्हाऱ्यात…

Uddhav Thackeray Sad

Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसात शिवसेनेत अनेक उलथापालथी झाल्या आहेत. पक्षात फूट पडण्यापासून तर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. या सगळ्यातून शिवसैनिकांना उभारी मिळावी आणि त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात आली आहे. या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या … Read more

Bhaskar Jadhav : …अन् उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये नेत्यांसमोरच ढसाढसा रडू लागले; जाधवांनी सांगीतला भावूक किस्सा

Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav : गेल्या काही दिवसात शिवसेनेत अनेक उलथापालथी झाल्या आहेत. पक्षात फूट पडण्यापासून तर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. या सगळ्यातून शिवसैनिकांना उभारी मिळावी आणि त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात आली आहे. या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या … Read more

आदित्य ठाकरे अडचणीत? प्रदूषण महामंडळाकडून 100 कोटी घेतल्याचा आरोप, चौकशी होण्याची शक्यता

Aditya Thackeray

आदित्य ठाकरे(Aditya Thakrey) यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 100 कोटी पर्यावरण विभागाला का दिले याची चौकशी सरकार करेल, असा इशारा शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी दिला आहे. ते रविवारी त्यांच्या खेड या गावात बोलत होते.(why-did-aditya-thackeray-give-100-crores-from-pollution-control-board-to-environment-department-shinde-group) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद निष्ठा यात्रा रत्नागिरी(Ratnagiri) जिल्ह्यात आली होती. यावेळी दापोलीत झालेल्या सभेत आदित्य … Read more