“मंगेशकर कुटुंबाने आज दाखवून दिलं, इज्जत माँगने से नहीं मिलती… कमानी पड़ती हैं!”

काल मुंबईत पहिला लता मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवा आणि समाज कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) उपस्थित नव्हते, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.(bjp nitesh rane tweet … Read more

तुमचा आणि शिवरायांचा संबंध काय? नुसती भाडणं लावता; राज ठाकरेंनी कोश्यांरींना झाप झाप झापले

raj-thackeray-and-koshayri-

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पुण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यपालांना नको त्या ठिकाणी बोट घालायची सवय आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.(raj thakre statement on … Read more

तेव्हा लहाणपणी लग्न व्हायची तुमचं अजून झालं नाही, राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला

raj-thackeray-and-koshayri-

आज मनसेचा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी अनेक दिवसांनंतर राज ठाकरेंनी भाषण केलं. अनेक लोकांचं राज ठाकरेंच्या या भाषणावर लक्ष होतं कारण तब्बल २ वर्षांनंतर राज ठाकरे भाषण करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली. सगळ्यात आधी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना झाप झाप झापलं. शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरेंनी राज्यपालांना … Read more

राज्यपालांना हटवण्यासाठी एक फोनच बस्स झाला; महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्याची थेट धमकी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर राज्यपालांवर टांगती तलवार धरली आहे. प्रत्येक आघाडीचा नेता राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवताना दिसत आहे. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुध्दा या वादग्रस्त मुद्दयांवर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज्यपालांवर टीका … Read more

सभा मोदींची आणि भाव खाल्ला अजित पवारांनी; वाचा नक्की काय घडलं?

राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षातील नेते आपआपल्या पक्षाला लोकांनी निवडूण द्यावे, यासाठी जय्यत तयारी करत आहे. त्यामुळे पुणे भाजपने आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात आणलं आणि त्यांच्याकडून मेट्रोसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन करुन घेतले. (ajit pawar in narendra modi programme) यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही नरेंद्र मोदींसोबत उपस्थित होते. अशात एका … Read more

विधिमंडळात खाली डोकं वर पाय करणारे आमदार संजय दौंड कोण आहेत? शरद पवारांच्या एका शब्दावर झालते विजयी

आजपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. परंतु ही सुरुवातच वादळी ठरली आहे. अधिवेशनाला सुरुवात होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यामुळे कोश्यारींनी लगेच तेथून काढता पाय घेतला. त्यांनतर राज्यपाल राष्ट्रगीत मध्येच सोडून गेल्यामुळे त्याचा निषेध नोंदवत विधानपरिषद आमदार संजय दौड यांनी थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय … Read more

‘राज्यपालांना माफी मागण्याची गरज काय?’ राज्यपालांच्या समर्थनार्थ रामदास आठवले मैदानात

औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलत असताना स्वामी समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवत राज्यपालांनी सर्वांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राज्यपालांना माफी मागण्याची गरज नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन … Read more

छत्रपतींचे खरे गुरू कोण? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ जूना व्हिडियो व्हायरल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबदल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटले आहे. यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शरद पवार यांच्याबदल व्हायरल झालेल्या व्हिडोओमध्ये ते छत्रपतींचे खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या … Read more