राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला; कोश्यारींनी पुन्हा शिवरायांबद्दल गरळ ओकताच संभाजीराजे संतापले

Politics:  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी पुन्हा एक वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. भगतसिंग कोश्यारी नेहमी काही ना काही बोलत असात. त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या त्या विधानावर शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे यांनी राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, … Read more

bhagat singh koshyari : पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारी म्हणतात; ‘माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे…’

Bhagatsingh Koshyari

bhagat singh koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असतात. अनेकदा राज्यपाल कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी एक मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नुकतच राज्यपाल कोश्यारी यांनी देशाच्या इकॉनॉमीवर भाष्य केलं आहे. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ट्रिलियन्स इकॉनॉमीचा … Read more

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मैत्रीची हाक, म्हणाले मैत्रीसोबत क्षमासुद्धा…

cm. shinde and thackeray

Eknath Shinde: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाच्या भूमिके विरोधात जात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यांनी भाजपला सोबत घेऊन सत्ता काबीज केली. तेव्हापासून शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रोज पाहायला मिळतो. मात्र प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसाठी मवाळ भाषा वापरली आहे. विश्व मैत्री दिनानिमित्त जैन महामंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते … Read more

Kishori Pednekar : याकूब मेमनच्या चुलतभावासोबत फडणवीस अन् राज्यपाल, पेडणेकरांनी थेट फोटोच केले शेअर

kishori

Kishori Pednekar: काही दिवसांपूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीचे फोटो सोशल मीडियाववर प्रचंड व्हायरल झाले होते. या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर टीका सुरु आहेत. यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर करत भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. या फोटोत उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Eknath Shinde : शिंदेची महाविकास आघाडीला धोबीपछाड; शिंदेगट आणि भाजपचे तब्बल १२ आमदार वाढणार

Eknath-Shinde

Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. तसेच त्यांच्यातील संघर्षही वाढला. कोणत्या ना कोणत्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे सतत आमनेसामने येत आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का दिला आहे. उद्धव … Read more

Bhaskar Jadhav: राज्यपालांवर टीका करताना भास्कर जाधवांची जीभ घसरली; म्हणाले, राज्यपाल हे…

Bhaskar jadhav criticize governer | महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची वागणूक यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते. महाविकास आघाडीतील नेतेही बऱ्याचदा कोश्यारींना धारेवर धरताना दिसून येत असतात. आता शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांवर टीका करताना भास्कर जाधवांची जीभ घसरली आहे. राज्यपाल म्हणजे घरगडी आहे, … Read more

बंडखोर आमदार ४८ तासांत मुंबईला येणार? जाणून घ्या नेमकं काय घडलं

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.(Rebel MLA to arrive in Mumbai in 48 hours?) शिंदे गटातील एका आमदाराची … Read more

दोन दिवसात काढले १८२ जीआर, भाजपचं राज्यपालांना पत्र, मविआने निधीचा गैरवापर केल्याचा आरोप

महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीनंतरही गेल्या ४ दिवसांत हजारो कोटींचे सरकारी आदेश (GR) जारी करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २८० सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. जीआर हा प्रत्यक्षात विकासाशी संबंधित कामांसाठी तिजोरीतून भांडवल सोडण्यास मान्यता देणारा अनिवार्य आदेश आहे.(BJP, Government Order, Praveen Darekar, Bhagat Singh Koshyari) अशा स्थितीत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे … Read more

महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी आता राज्यपाल मैदानात उतरणार

Bhagatsingh Koshyari

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाचे नाव देखील ठरवण्याचे आल्याचे सांगितले जात आहे.(The Governor will now … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते प्राजक्ता माळीला मिळाला ‘हा’ पुरस्कार; पोस्ट शेअर करत म्हणाली,…

Prajakta Mali

मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). बालकलाकाराच्या रूपात आपल्या करिअरची सुरुवात करत आज प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता उत्तम नर्तिका, निवेदिका आणि कवयित्रीसुद्धा आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर प्राजक्ताने आज सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच प्राजक्ताला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह … Read more