Indorikar Maharaj Daughter Engagement : साखरपुड्यावरून टीका करणाऱ्यांना इंदोरीकर महाराजांनी झापलं, म्हणाले, ‘नावं ठेवायची तर ठेवा, पण…’

Indorikar Maharaj Daughter Engagement : सांगली (Sangli) जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Nivrutti Maharaj Indorekar) हे सध्या चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे कीर्तन प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात, मात्र यावेळी त्यांना चर्चेत आणणारा कारण होता त्यांच्या कन्येचा साखरपुडा. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या भव्य साखरपुड्यावरून त्यांच्यावर टीका होत होती. काही लोकांनी त्यांच्या साखरपुडा … Read more

Balasaheb Thorat : जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व, विचारांसाठी माझी मरण्याची तयारी – बाळासाहेब थोरांत

Balasaheb Thorat:  संगमनेर (Sangamner town) येथे काँग्रेसचे (Congress party) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat leader) यांच्या समर्थनार्थ 21 ऑगस्ट रोजी मोठा मोर्चा काढण्यात आला. कारण असं की, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bapu Bhandare kirtankar) यांनी थोरात यांना ‘नाथुराम गोडसे स्टाईल’ धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मी स्वातंत्र्यसैनिकाचा … Read more

Balasaheb Thorat : आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल…ह.भ.प. संग्राम भंडारेंकडून धमकी; कांग्रेस नेते भडकले, थोरात मांडणार आपली भूमिका, नेमकं प्रकरण काय?

Balasaheb Thorat: संगमनेर (Sangamner) परिसरात एका कीर्तनमंचावरून जे घडलं, त्याने महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे आणि महायुतीची बाजू घेणारे कीर्तनकार संग्राम भंडारे (Sangram Bhandare) यांनी थेट बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर टीका करत, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” अशी धमकी दिली. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला … Read more

तो फडणवीसांचाच गेम प्लान! ‘इथून’ हलली सुत्रे, विखेही चेकमेट; वाचा तांबेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी

Politics: राजकारणात डावपेचांची कमी नसते. मात्र, साध्य नाशिक विधान परिषद निवडणुकीत झालेल्या डावपेचांनी सर्वांनाच थक्क करून टाकले आहे. थोरात-तांबे कौटुंबिक संघर्षाला सुरुवात, वडिलांनी मुलासाठी घेतलेली माघार यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ नेमका कसा सुरू झाला ? कुणी सुरू केला ? याच उत्तरं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलं आहे. काही … Read more

शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यमुळे काँग्रेस नाराज; थोरात म्हणाले, पाठिंबा देण्याआधी…

१८ जूलैला राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडणार आहे. एनडीएकडून द्रोपदी मूर्म यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. अशात एनडीच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. (congres angry after shivsena support nda candidate) एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. त्यामुळे शिवसेना … Read more

मोठी बातमी! शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर, ‘हे’ बडे नेते राजीनामा द्यायच्या तयारीत

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ सुरू झाली असून शिवसेनेपाठोपाठ (Shiv Sena) आता महाराष्ट्र काँग्रेसमध्येही फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) राजीनामा देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.(Shiv Sena, Government of Maharashtra, Balasaheb Thorat, Congress) महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून शिवसेनेचे २२ आमदार … Read more