शाबास गं रणरागिणी! बैलगाडा जुंपणाऱ्या मुलीचे अमोल कोल्हेंनी केले कौतुक; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
राज्यात बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. तसेच त्याचे रोमांचकारी व्हिडिओही समोर येत आहे. (amol kolhe share diksha video) अशात अनेक राजकीय नेते बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहे. तसेच विजेत्यांना चांगले बक्षीसही देत आहे. बैलगाडा शर्यत ही खुपच जिकरीची … Read more