Bacchu Kadu : “…तर आम्ही खपवून घेणार नाही” बच्चू कडूंच्या ‘त्या’ कृत्यानंतर भाजप नेत्याचा इशारा

bacchu kadu

Bacchu Kadu : नुकतीच आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली होती. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गणोजा या गावातील एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले असता त्यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. गणोजा गावातील रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली होती. … Read more

Bachhu kadu : “दुसऱ्याला खोटी प्रसिद्धी हवी होती म्हणून…”, बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला कानशिलात लगावलेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Bachhu kadu | शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील आपल्या आक्रमक स्वभावाने ओळखले जातात. अनेकदा कडू हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता पुन्हा ते चर्चेत आले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकदा कडू यांची विधानं वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेली आपण पाहिली आहे. पण दोन दिवसांपुर्वी … Read more

bacchu kadu : …अन् संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली; वाचा नेमकं काय घडलंय?

bacchu kadu : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेतील नेते मंडळी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील आपल्या आक्रमक स्वभावाने ओळखले जातात. अनेकदा कडू हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. अनेकदा कडू यांची विधान वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेली आपण पाहिली आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे, … Read more

मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.(Expand the cabinet later, help the affected farmers … Read more

करेक्ट टायमिंग! महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट, चर्चांना उधाण

bacchu kadu

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू(Bachhu Kadu) यांचा देखील समावेश आहे.(After the collapse of the … Read more

आमच्यावर जादूटोना केलाय, त्यामुळे…; कमांडोंच्या गराड्यातून बाहेर निघत बच्चू कडूंचे वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhgatsingh Koshyari) यांनी गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. शिंदे गटातील सर्व आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये आहेत. बहुमत चाचणीसाठी शिंदे गटातील सर्व आमदार मुंबईला येणार आहेत.(mla bachhu kadu statement shivsena ) त्यापूर्वी सर्व आमदार गुवाहाटीहुन आज गोव्याला जाणार आहेत … Read more

बच्चू कडूंना धक्का, प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ आरोपांवर न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये संघर्ष वाढताना दिसत आहे. आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची बाजू मांडणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. याच बच्चू कडूंविरोधात आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अकोला जिल्हा … Read more

महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत, तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये संघर्ष वाढताना दिसत आहे. आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची बाजू मांडणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. याच बच्चू कडूंविरोधात आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अकोला जिल्हा … Read more

शिवसेनेच्या वाटेला गेलात तर वाघाची नखं अजूनही धारधार आहेत हे लक्षात ठेवा; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला इशारा

मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु असे काही करण्याबाबत आघाडी सरकारच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही नवनीत राणांवर टीका केली आहे. … Read more