स्टेडियमध्ये कुत्र्याला फिरवणे IAS ला पडले महागात, पत्नीची अरुणाचल तर पतीची थेट लडाखमध्ये बदली

दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणाऱ्या आयएएस अधिकारी संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली लडाखला करण्यात आली आहे. तसेच त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात ट्रांसफर करण्यात आली आहे. दिल्ली सरकारमधील महसूल विभागाचे प्रधान सचिव संजीव खिरवार हे त्यागराज स्टेडियममध्ये ‘डॉग वॉक’ करत असे, असा आरोप आहे.(Sanjeev Khirwar, Tyagaraja … Read more

राजकारणात येण्यासाठी तयार आहात का? कपिल देवचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक

भारतीय क्रिकेट संघाच्या महान कर्णधारांपैकी एक असलेले विश्वचषक चॅम्पियन कपिल देव यावेळी चर्चेत येत आहेत. मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. जेव्हा कपिल यांना या बातम्यांबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले. असा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.(Kapil Dev, World Cup Champion, Aam Aadmi Party) कोणत्याही पक्षात … Read more

पंतप्रधान म्हणून मोदीच लोकांची पहिली पसंत, त्यांच्या आसपासही नाहीत राहुल गांधी, अरविंद केजरीवाल

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांना एक वर्ष उलटल्यानंतरही पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हेच जनतेचे आवडते चेहरे ठरले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पीएम मोदींच्या मागे आहेत. IANS च्या वतीने आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यांमध्ये आणि 2021 मध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशात केलेल्या विशेष सर्वेक्षणादरम्यान … Read more

यासिन मलिकने गुन्हा कबूल केल्यानंतर अग्रिहोत्रींनी शशी थरूर-ट्विंकल खन्नावर साधला निशाणा, म्हणाले..

द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) रिलीज झाल्यापासून चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सतत चर्चेत आहेत. सिंगापूरमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यापासून काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद सुरू आहेत. या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर शशी थरूर यांनी दिग्दर्शकाची खिल्ली उडवली, त्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.( Agrihotri targeted Shashi Tharoor-Twinkle Khanna) … Read more

…तोपर्यंत देवा मला मरण देऊ नकोस, अरविंद केजरीवाल यांनी देवाकडे केली प्रार्थना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) महाराष्ट्रात पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्ला चढवला. महाराष्ट्रातील शाळांच्या ढासळलेल्या व्यवस्थेबाबतही केजरीवाल यांनी भाष्य केले. भ्रष्टाचाराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.(Arvind Kejriwal prayed to God) अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही राजकारणात करिअर करण्यासाठी नाही तर करिअर … Read more

आता दिल्ली दंगलीची क्रुरता दाखवणार विवेक अग्निहोत्री? काश्मिर फाईल्सनंतर केली मोठी घोषणा

बॉलीवूड दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी शुक्रवार, 15 एप्रिल 2022 रोजी एक मोठी घोषणा केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) यशाने उत्साहित झालेल्या दिग्दर्शकाने घोषणा केली आहे की ते लवकरच त्यांच्या ‘द दिल्ली फाइल्स’ (The Delhi Files Movie) या नवीन चित्रपटावर काम सुरू करणार आहे. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या … Read more

केजरीवालांनी फक्त ७ मिनीटांत जनतेसमोर मांडले आपले व्हिजन, म्हणाले, ‘आता मला शांत झोप लागेल’

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर, पक्ष आपल्या विस्ताराच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी इतर राज्यांमध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातमधील रोड शोनंतर आता हिमाचल प्रदेशची पडताळणी सुरु आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मंडी जिल्ह्यामध्ये रोड शो केला.(Kejriwal presented his vision to the people in … Read more

मोदींच्या गुजरातमध्ये आपचे ‘इतके’ उमेदवार निवडणूक येणार, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर

modi & Kejrivaal

पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने आता गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. डिसेंबरमध्ये गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे(Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुजरात दौरा केला होता.(in gujrat state aap candidate will win exit poll) यादरम्यान आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये एक सर्वेक्षण … Read more

आधी गांधीजींना नमस्कार करा मग मिडीयाला करा, अरविंद केजरीवाल यांचा तो फोटो शेअर करत निर्मात्याचा टोला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) 2 आणि 3 मार्च रोजी गुजरातमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) होते. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर दोन्ही नेते साबरमती आश्रमात पोहोचले, तिथे दोघेही चरखा फिरताना दिसले. दरम्यान, एक फोटो शेअर करताना चित्रपट निर्मात्याने टोमणा मारला आहे.(The creator trolled by sharing that photo of Arvind Kejriwal) चित्रपट निर्माते अशोक … Read more

द काश्मिर फाईल्सच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी केजरीवालांना घेरलं, ते जुने ट्विट व्हायरल करून केलं ट्रोल

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काश्मीर फाइल्स (Kashmir Files) या चित्रपटाच्या करमुक्त करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, एक चित्रपट दिग्दर्शक करोडोंची कमाई करत आहे आणि भाजपचे लोक त्याचे पोस्टर लावत आहेत. प्रत्येकाला चित्रपट दाखवायचा असेल तर दिग्दर्शकाला तो यूट्यूबवर टाकायला सांगा, सर्वांना तो विनामूल्य पाहता येईल. करात सूट देण्याची गरज काय?(Netizens … Read more