Gujarat: गुजरातमध्ये पुन्हा येणार मोदी सरकार, बाकीच्या पक्षांना किती जागा मिळणार? सर्वेतून झाला खुलासा

गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणूक 2022 जाहीर झाली आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर हिमाचल प्रदेशसह 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, गुजरातबाबत अनेक वृत्त्संस्थांचा ओपिनियन पोल समोर आला आहे. त्यातच गुजरातमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार स्थापन होत अस दिसून येतंय. जनमत चाचण्यांमध्ये भाजपला 125-130 … Read more

narendra modi : “मोदी आणि केजरीवाल हे पाखंडी आहेत, ते नेहमीच गांधींचा आणि आंबेडकरांचा अवमान करतात”

arvind kejriwal narendra modi

nitin raut criticize narendra modi and arvind kejriwal  | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या वेगवेगळ्या योजनांमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी चलणी नोटांवर श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची विनंती केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीची देशभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. गुजरातच्या निवडणूकीपूर्वी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याची चर्चा आहे. नोटांच्या एका बाजूला … Read more

arvind kejriwal : नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीने उडाली खळबळ

arvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ही नेहमीच आपल्या मोठं वक्तव्यांनी चर्चेत असतात. केजरीवाल यांचे अनेक निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकले असल्याच देखील आपण पाहिले आहे. अनेकदा केजरीवाल यांच्यावर टीका देखील करण्यात आली आहे. असं असतानाच आता आणखी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा केजरीवाल हे चर्चेत आले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदमध्ये … Read more

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, फटाके फोडल्यास होणार तुरूंगवास, भरावा लागणार 5 हजारांचा दंड

दिल्लीत दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांना 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही माहिती दिली आहे. गोपाल राय यांनी बुधवारी (19 ऑक्टोबर 2022) प्रसारमाध्यमांना सांगितले की राजधानीत दिवाळीच्या दिवशी फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपये दंड होऊ शकतो. यासोबतच राय पुढे म्हणाले की, दिल्लीत फटाक्यांचे उत्पादन, … Read more

arvind kejriwal : गुजराती जनता भाजपला देणार ‘दे धक्का’! आपचं सरकार येणार असा गुप्तचर यंत्रणेचा मोदींना रिपोर्ट

Narendra Modi

arvind kejriwal : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राज्यांमध्ये भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, गुजरातमध्ये देखील भाजपने चांगलीच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये भाजप आणि ‘आप’मध्ये चांगलीच लढत पाहायला मिळतं आहे. यंदाच्या वर्षाखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सध्या गुजरातमध्ये भाजप आणि … Read more

arvind kejriwal : मोदींना फुटला घाम! गुप्तचर यंत्रणा म्हणताहेत गुजरातमध्ये येणार आम आदमी पार्टीची सत्ता

Narendra Modi

arvind kejriwal : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राज्यांमध्ये भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, गुजरातमध्ये देखील भाजपने चांगलीच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये भाजप आणि ‘आप’मध्ये चांगलीच लढत पाहायला मिळतं आहे. यंदाच्या वर्षाखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सध्या गुजरातमध्ये भाजप आणि … Read more

AAP ची मान्यता होणार रद्द? 56 माजी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत केले गंभीर आरोप

arvind kejariwal

आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे. देशातील 56 माजी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली असल्याचे वृत्त आहे. यासोबतच त्यांचे सिम्बॉल जप्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.(56-ex-ias-officers-of-the-country-have-written-to-the-election-commission-demanding-cancellation-of-recognition-of-aam-aadmi-party) माहितीनुसार, निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात माजी आयएएस अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, अरविंद केजरीवाल गुजरात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ‘आप’ला(Aam Aadmi … Read more

Arvind Kejriwal : केजरीवालांचे आव्हान भाजपला नाही पेलवले; भाजपला सपशेल तोंडावर आपटवत आपने ‘करून दाखवले’

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेला विश्वासदर्शक ठराव दिल्ली विधानसभेत मंजूर झाला. सरकारच्या समर्थनार्थ ५८ मते मिळवत त्यांनी गुरुवारी आपले बहुमत सिद्ध केले. मतदानात आपच्या ५८ आमदारांनी भाजप आमदारांच्या गैरहजेरीत केजरीवाल यांच्या समर्थनार्थ मतदान केले. त्यांच्या विरोधात एकही मत पडले नाही. विधानसभेतील ७० जागांपैकी आम आदमी पक्षाचे ६२ आमदार आहेत. उपसभापतींशी झालेल्या वादानंतर … Read more

Aanna Hajare: जशी दारूची नशा असते, तशीच तुम्हाला सत्तेची नशा चढलेली दिसते; अण्णा हजारेंनी केजरीवालांना खडसावले

anna hajare arvind kejriwal

अण्णा हजारे (Aanna Hajare): समाजसेवक अण्णा हजारे यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जाते. अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारच्या दारू धोरणावर निशाणा साधला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्लीतील दारूची दुकाने बंद करण्याची विनंती केली आहे. दारूची दुकाने सुरू करण्याबाबत त्यांनी केजरीवाल यांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अण्णा … Read more

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सरन्यायाधीश झालेत, ते ठरवतात कुणाचे घर तोडायचे..; औवेसी भडकले

या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या (Gujarat Assembly Election) निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत देशातील अनेक मोठ्या राजकीय पक्षांनी आपली पाठ थोपटून घेतली आहे, या पार्श्वभूमीवर नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) अहमदाबादमध्ये तिरंगा यात्रा काढताना दिसले. पंतप्रधान मोदीही गुजरातमध्ये सतत दौरे करताना दिसत आहेत. आता यामध्ये AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचेही नाव जोडले … Read more