Uddhav thackeray : ढुंगणावर आपटण्यापेक्षा पळालेलं बरं म्हणून ते पळाले, अंधेरी पोटनिवडणूकीवरून ठाकरेंचा भाजपला टोला

uddhav thackeray eknath shinde

Uddhav thackeray | जरी एकनाथ शिंदेंनी काही आमदार आणि खासदारांसोबत बंडखोरी करून नवीन सरकार स्थापन केलेले असले तरी उद्धव ठाकरे खचलेले नाहीत. त्यांना आजही अनेक नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. भाजपसोबत मिळून शिंदे गटाने नवीन सरकार स्थापन केले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आजही गळती सुरूच आहे पण तरीही अनेक नेत्यांचा … Read more

Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा

Sanjay Raut

Sanjay Raut : मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट) यांच्या पक्षातील ऋतुजा लटके यांनी उमेदवारी … Read more

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पत्रामुळे नाही, तर ‘या’ 5 कारणांमुळे भाजपने निवडणुकीतून घेतला काढता पाय

Raj Thackeray Devendra Fadanvis

Raj Thackeray : अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना याबाबत पक्षश्रेष्टीकडून तसा आदेश आला होता. भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांना पत्राद्वारे केली होती. अशाच प्रकारची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे … Read more

murji patel : अंधेरी पोटनिवडणूक: अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने दबाव टाकला? मुरजी पटेल म्हणाले, मी पक्षाला..

muraji patel

murji patel statement after andheri election cancel  | गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा होती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपने ही … Read more

Sharad Pawar : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणणाऱ्या पवारांना भाजपने दिलं उत्तर; म्हणाले उद्धवजींची लाज…

bjp answered to sharad pawar on andheri election |  सध्या राज्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकी सर्वत्र चर्चा रंगली आहे. या मतदार संघातून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी टक्कर होणार आहे. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांचे पारडे जड … Read more

eknath shinde : …म्हणून शिवसेनेची जागा असूनही शिंदेंच्या गटाला मिळाली नाही अंधेरीची उमेदवारी

eknath shinde and devendra fadanvis

reason behind eknath shinde candidate not in andheri election  | सध्या राज्यभरात अंधेरी पुर्वची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक ३ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेनेने या … Read more

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवणार; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray Mashal

ramdas athavale shocking statement on uddav thackeray  | शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे … Read more

rutuja latake  : ऋतुजा लटकेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल, त्यामुळे राजीनामा स्वीकारत नाहीये; पालिकेचा अजब दावा

rutuja latake

case file agaist rutuja latake  | निवडणूकीत ठाकरे गटाकडून लढणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा निवडणूक अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. ऋतुजा लटके या महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत होत्या. पण त्यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता. असे असले तरी त्यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी सुद्धा … Read more

Rutuja latke : अंधेरी पोटनिवडणूक: ‘या’ कारणामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या मार्गावर

Rutuja latke | सध्या राज्याचे राजकारण तापलेले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद वाढतच चालला आहे. अंधेरी पुर्व विधानसभा निवडणूकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. एकनाथ शिदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. उभी फूट पडल्यानंतर ही प्रतिष्ठेची लढाई बनली आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गटाने आणि भाजपने … Read more