Sanjay Raut : मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठय? आणि..; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा ‘तुंबई’ची आठवण करून दिली. अवघ्या काही तासांच्या पावसातच रस्त्यांवर, रेल्वेमार्गांवर आणि अगदी रुग्णालयांतही पाणी शिरल्याने सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली, तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं. भुयारी मेट्रो स्थानकात पाणी, ‘अक्वा लाइन’वर … Read more