Amol God Heart Attack: लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू; लग्नमांडवात शोककळा

Amol God Heart Attack: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड (Warud) तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नासारख्या शुभ दिवशी, आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज असलेले अमोल गोड (Amol God) अचानक कोसळले आणि काही क्षणांतच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण लग्नमांडवात आनंदाचे क्षण क्षणार्धात अश्रूंमध्ये बदलले. पुसला (Pusla) गावातील कोतवाल (Kotwal) म्हणून कार्यरत … Read more

Navneet Rana: धारणीच्या सभेत नवनीत राणा यांची ‘मी पुन्हा येईन’ घोषणा; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्या आता माजी खासदार…”

Navneet Rana: अमरावती जिल्ह्यातील धारणी (Dharni) नगरपंचायतीच्या प्रचारसभेला रंगत आली, जेव्हा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि स्थानिक भारतीय जनता पक्ष (BJP) उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी “दादा, मला आता म्हणावंसं वाटतं की … Read more

थोरल्या भावाचं लग्न जमत नव्हतं म्हणून धाकट्याने आधीच केलं लग्न; अपमानामुळे संतप्त थोरल्याने धाकट्याला मारून टाकलं

Murder

अमरावतीत भावानेच भावाचा खुन केल्याची घटना घडली आहे. धाटक्या भावाने आपल्या आधीच प्रेमविवाह केला. त्यानंतर सामाजिक बदनामी झाल्याची  भावना मोठ्या भावाच्या मनात आली. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये बाचाबाची झाली. नंतर वाद इतका विकोपाला गेला की, दोघांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत थोरल्याने धाकट्या भावावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात धाकटा भाऊ गंभीर जखमी झाला आणि त्याला … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, पती-पत्नीसह ११ महिन्यांचे बाळ जखमी; कारचा झाला चुराडा

car

Samruddhi Mahamarg car accident | नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. पण त्यानंतर विचित्र घटना घडताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहे. आता गुरुवारी या मार्गावर तिसरा अपघात झाल्याचे समोर आले आहे. शिर्डीहून अमरावतीकडे येणाऱ्या एका कारचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. संबधित अपघात … Read more

Navneet Rana : नवनीत राणांना बोगसगिरी महागात पडणार! कोर्टाने दिले कठोर आदेश, पोलिस कुठल्याही क्षणी अटक करणार?

navneet rana

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना लवकरच अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवनीत राणा या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्या लव्ह जिहाद प्रकरणावरून प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्यांनतर आता बोगस … Read more

Navneet Rana : आताची सर्वात मोठी बातमी! कोणत्याही क्षणी खासदार नवनीत राणांना होऊ शकते अटक

navneet

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना लवकरच अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवनीत राणा या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्या लव्ह जिहाद प्रकरणावरून प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्यांनतर आता बोगस … Read more

Bachu Kadu : ‘आधी खिसा कापणार आणि नंतर…’; बच्चू कडू यांची मित्रपक्षावरच जळजळीत टीका

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आता दिवाळीनिमित्त आपल्या मतदारसंघातील गरीब कुटूंबांना मोफत किराणा वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. यावरून आता आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात … Read more

Amravati : मोठ्या कंपनीत लाखोंची नोकरी, करोडोंची संपत्ती, सगळ्याचा त्याग करून तरूणाने घेतला संन्यास; म्हणाला, मला स्व पासून..

एका उच्च शिक्षित आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक असणाऱ्या युवकाने आपल्या संपत्तीचा त्याग करत अध्यात्मिक जीवन स्वीकारलं आहे. सध्या या युवकाची सर्वत्र चर्चा होत आहे. हा युवक अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या परतवाडा येथील आहे. अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेणाऱ्या युवकाचे नाव सौरभ प्रदीप गंगावाल आहे. त्याने मोठ्या विद्यापीठातून BBA आणि MBA चं शिक्षण … Read more

Amravati : तुकाराम मुंढेचं भाषण ऐकून झाली प्रभावीत, रंगकाम करणाऱ्या कामगाराच्या मुलीने पास केली UPSC परीक्षा

Pallavi Chinchkhede

Amravati : अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे युपीएससी, एमपीएससीची तयारी करत असतात. त्यात काहींना लवकर यश मिळते, तर काहींना त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. अशाच एका मुलीने अनेक प्रयत्नानंतर युपीएससीच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. याच मुलीचा प्रवास आज आपण या लेखात पाहणार आहोत. अमरावती येथील पल्लवी देविदास चिंचखेडे या तरुणीने अतिशय मेहनतीने युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले … Read more

Ravi Rana : ”एकनाथ शिंंदेंच्या दसरा मेळाव्यात उरलेली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करेल”

Eknath Shinde Uddhav Thackeray

Ravi Rana : अमरावती येथील राणा दाम्पत्य आज अंबादेवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. ते अनवाणी पायाने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन दर्शनासाठी निघाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी देवीकडे साकडं घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, दरवर्षी आम्ही अमरावती येथील अंबादेवीच्या दर्शनाला येत असतो. सगळयांच्या जीवनात चांगले … Read more