Eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा खोटेपणा झाला उघड, वेदांता प्रकल्पाबाबतचा ‘तो’ व्हिडीओ झाला लीक
सध्या वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे, असे विरोधक म्हणत आहेत, तर महाविकास आघाडीमुळे हा प्रकल्प गेला असे सरकारकडून आरोप करण्यात येत आहेत. यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात केलेल्या … Read more