अग्निपथ योजनेवर भडकला लष्करी जवान, म्हणाला, सरकारी मालमत्ता जाळून टाका, त्याशिवाय…

अग्निपथ योजनेच्या विरोधात आग्रा येथे झालेल्या हिंसाचाराबाबत महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. पंजाबमध्ये तैनात असलेला लष्कराचा जवान येथे निषेधाच्या वणव्याला खतपाणी घालत होता. त्यानेच इन्कलाब जिंदाबाद नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून मुलांना भडकवले. जवानाने ग्रुपवर व्हॉईस मेसेज पाठवले होते. जवान म्हणाला होता, “सरकारी मालमत्तेला आग लावा. तरच सरकार तुमचे ऐकेल. मी एक सैनिक म्हणून तुमची लढाई लढत … Read more

अग्निपथचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या कन्हैया कुमारला तरूण म्हणाले, देशद्रोही; झाली मारहाण

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशव्यापी सत्याग्रहच आयोजन केले. याच अनुषंगाने काँग्रेस नेता कन्हैया कुमार पाटणा येथे पोहोचला, मात्र निषेध करण्यासाठी आलेल्या कन्हैया कुमारला विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी कन्हैयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि जमावाने त्यांना देशद्रोही म्हटले. कन्हैया कुमारने भाषण सुरू करताच त्याचा निषेध सुरू झाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांमध्ये हाणामारीही … Read more

अग्निपथ योजनेतून अग्निवीर झालेल्यांना मिळणार १ कोटीचा विमा, ३० दिवसांची सुट्टी, कॅन्टीन सुविधा अन्…; वाचा सविस्तर

अग्निपथ योजनेतून अग्निवीर होणाऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातील, त्याबाबत हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर तपशील जारी केला आहे. या तपशिलानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांच्या हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनुसार असतील. (agneepath service selected candidate) वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि … Read more

अग्निपथ योजनेमुळे देशभरात हिंसाचार करणाऱ्यांमागे ‘या’ लोकांचा हात, धक्कादायक माहिती आली समोर

मोदी सरकारने सैन्यात भरती होण्यासाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. पण या योजनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात विविध राज्यांमध्ये तरुण आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी तर गाड्याही जाळल्या जात आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहे. अशात ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन केल्याबद्दल उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांनी आतापर्यंत अनेक जणांना … Read more