Satyendra Jain : आपच्या मंत्र्याचा तुरूंगात राजेशाही थाट, बाॅडी मसाजसह…; CBI ने केले गंभीर आरोप

arvind kejariwal

Satyendra Jain : दिल्ली सरकामधील आम आदमी पार्टीचे मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्याबाबत ईडीने एक तक्रार केली आहे. सत्येंद्र जैन हे तुरुंगात ऐशोआरामाचे जीवन जगत असल्याची तक्रार ईडीने न्यायालयात केली आहे. ईडीने तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केले आहे. या तक्रारीत ईडीने म्हटले आहे की, सत्येंद्र जैन यांना … Read more

chief minister : मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे; उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

chief minister : सध्या फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. देशातील काही राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. देशात काही महिन्यातच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. यात भारतीय जनता पार्टीसाठी गुजरात हे सर्वात महत्वपूर्ण राज्य आहे. गुजरात हे राज्य मागच्या काही दशकांपासून … Read more

Arvind Kejriwal : केजरीवालांचे आव्हान भाजपला नाही पेलवले; भाजपला सपशेल तोंडावर आपटवत आपने ‘करून दाखवले’

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेला विश्वासदर्शक ठराव दिल्ली विधानसभेत मंजूर झाला. सरकारच्या समर्थनार्थ ५८ मते मिळवत त्यांनी गुरुवारी आपले बहुमत सिद्ध केले. मतदानात आपच्या ५८ आमदारांनी भाजप आमदारांच्या गैरहजेरीत केजरीवाल यांच्या समर्थनार्थ मतदान केले. त्यांच्या विरोधात एकही मत पडले नाही. विधानसभेतील ७० जागांपैकी आम आदमी पक्षाचे ६२ आमदार आहेत. उपसभापतींशी झालेल्या वादानंतर … Read more

तिरंगा लावून संविधान वाचणार, भाजपला टक्कर देण्यासाठी ‘आप’ संघासारख्या शाखा स्थापन करणार

आम आदमी पक्ष लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे ‘शाखा’ सुरू करणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी प्रमुख संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. यावेळी संजय सिंह यांनी भाजपवर टीका देखील केली. देशात भाजप(BJP) द्वेषाचे राजकारण करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी केला … Read more

“दंगली थांबवायच्या असतील तर सर्वात आधी भाजपच्या मुख्यालयावर बुलडोझर चालवा”

रविवारी झालेल्या जातीय हिंसाचारानंतर दिल्लीत महापालिकेला अचानक जाग आली आणि त्यांनी आपल्या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. (raghav chaddha on buldozers actions) आदेश दिल्यानंतरही हे काम सुरु होते, मात्र सीपीआय नेत्या वृंदा करात न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन जहांगीरपुरीला पोहोचल्यावर ही कारवाई थांबली. न्यायालयाच्या … Read more

जगातील सगळ्यात मोठ्या टॉप 10 पक्षांमध्ये आहे भाजपचा नंबर, वाचा काँग्रेस आणि AAP चा नंबर कितवा

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतो. लोक विचारतात की अवघ्या 42 वर्षांपूर्वी स्थापन झालेला पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष कसा बनला? चला जाणून  घेवूया जगातील टॉप-10 राजकीय पक्ष कोणते आहेत? यामध्ये भाजप, काँग्रेस आणि इतर भारतीय पक्षांची संख्या किती आहे?(among-the-top-10-parties-in-the-world-are-bjps-number-read-congress-and-aaps-number) 1. भारतीय जनता पक्ष (BJP): 1980 मध्ये सुरू झालेला भारतीय जनता पक्ष … Read more

‘भाजपला टक्कर देण्यासाठी ‘आप’ला किमान १५ ते २० वर्षे लागू शकतात’, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी

पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाला आहे. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे ध्येय समोर ठेऊन आम आदमी पक्षाने तयारी देखील सुरु केली आहे. आम आदमी पक्षाबाबत प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishore) यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आम आदमी पक्षाला भाजपला टक्कर देण्यासाठी १५ ते २० वर्षे लागू शकतात, अशी भविष्यवाणी … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात उडणार खळबळ, ५ राज्यांचे निकाल पाहून भाजप-आपमध्ये जाणार बडे नेते

पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आपचे वर्चस्व राहिले आहे. चार राज्यात भाजपने बाजी मारली, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले. आता महाराष्ट्रातही असे अनेक नेते पर्याय शोधत आहेत. त्यात अनेक विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश आहे जे भाजप आणि आपमध्ये जाण्याचा निर्णय घेत आहेत.(seeing-the-results-of-5-states-big-leaders-will-join-bjp-aap) सोमवारी राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार माजीद मेमन … Read more

जे 75 वर्षात जमलं नाही ते करून दाखवलं; पंजाबमध्ये ‘आप’चा आणखी एक धडाकेबाज निर्णय; वाचून कराल कौतुक

bhagwant mann (1)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 4 राज्यात सत्ता कायम राखली. मात्र पंजाब मध्ये ‘आप’ने सर्वच पक्षांना धक्का देत जोरदार मुसंडी मारली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला असून दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. या निवडणूकीत काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा … Read more

विधानसभा निवडणूकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली राज्यसभेची लॉटरी; बनणार सर्वात तरुण सदस्य

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभा निवडणुकीत पंजाबमधून राघव चड्ढा यांना उमेदवारी देऊन राजकीय तज्ज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. या घोषणेनंतर काही तासांनी राघव चड्ढा यांनीही सोमवारी पंजाबमधून राज्यसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. (aap mla raghav chaddha in rajyasabha) तसेच आम आदमी पक्षाचे हरभजन सिंग, राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक कुमार मित्तल आणि … Read more