Kolhapur : कोल्हापूरात काही तरुणांनी मिळून केली हॉटेलची तोडफोड, कारण ऐकून हादरुन जाल

kolhapur

people angry on biryani by kilo hotel kolhapur  | राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट आली आहे. असे असतानाच आता कोल्हापूर शहरातून एक धक्कादायत प्रकार समोर आला आहे. इथे एका हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वशंजाचे पोस्टर लावल्यामुळे हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. संबंधित घटना ही कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये घडली आहे. येथील एका बिर्याणी हाऊसमध्ये … Read more

Virat Kohli: कोणीतरी गुपचूप विराटच्या बेडरूममधील व्हिडिओ केला व्हायरल, संतापलेला विराट म्हणाला..

Virat Kohli: ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळत असलेल्या विराट कोहलीच्या हॉटेलच्या खोलीत घुसखोरी झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. कोहलीने स्वतः हा व्हिडिओ (Video) शेअर करत हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 2022 च्या विश्वचषकात टीम इंडियाचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेकडून हरला आहे. आता उरलेले दोन सामने त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अशा … Read more

हॉटेलने सर्विस चार्ज लावला तर डायरेक्ट करा ‘या’ नंबरवर तक्रार, मालकावर होणार कारवाई

आधी कोरोना आणि आता महागाई यामुळे हॉटेलमध्ये जाऊन मस्त जेवणावर ताव मारण्याचा आनंद लोकांना महागला आहे. त्यात हॉटेलमध्ये सर्विस चार्जच्या नावाखाली भरपूर लूट ग्राहकांची होते. त्यामुळे सुद्धा ग्राहक हैराण झाले आहेत. (If the hotel charges a service charge, direct the complaint to this number) हॉटेल, रेस्टॉरंट चालकांकडून होणाऱ्या लूटीला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने … Read more

“काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता(Actor) कुशल बद्रिकेची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टला अभिनेता कुशल बद्रिकेने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.(Marathi actor kushal badrike post … Read more

बंडखोरी करणारे शिवसेनेचे आमदार राहताय ‘या’ लक्झरी हॉटेलमध्ये, रुमचं भाडं ऐकून डोळे पांढरे होतील

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४१ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. (eknath shinde staying residon blue hotel) एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका … Read more

…तरच सरकार स्थापण करू; भाजपने एकनाथ शिंदेंना घातली ‘ही’ अट; शिंदेंना धक्का

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.(BJP imposes ‘this’ … Read more

राज ठाकरेंनी खोलले पत्ते; राज्यसभा निवडणूकीत मनसे आमदाराचे मत ‘या’ पक्षाला मिळणार

राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना संधी दिली आहे. (mns mla raju patil vote get this party raj thakre give order) त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे. राज्यसभेच्या … Read more

राज्यसभेसाठी राजकीय पक्ष पाण्यासारखा खर्च करताहेत पैसा , हॉटेलांचं भाडं पाहून डोळे पांढरे होतील

सध्या राज्यसभेची सहावी जागा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत सहा जागा असताना भाजपने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक-एक उमेदवार उतरवला आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी भाजप-शिवसेना यांच्या चुरस पाहायला भेटणार आहे. (mla five stars hotel one day bill) शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपलाच विजय होणार … Read more

मृत्यूनंतर पाठीमागे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती सोडून गेला केके; एका गाण्याचे मानधन ऐकून डोळे पांढरे होतील

कृष्ण कुमार कुन्नाथ उर्फ केके यांच निधन काल ३१ मे रोजी झाले. केकेनां कोलकत्यामध्ये सुरू असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांना अचानक त्रास होऊ लागला होता. केके लाइव्ह कार्यक्रमामधून त्रास होत असल्यामुळे हॉटेलवर गेले  होते. कार्यक्रमादरम्यान केकेनां त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली आहे. केकेंच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या … Read more

…म्हणून भारतातील हॉटेलमध्ये १३ नंबरची रुम नसते; कारण वाचून बसेल धक्का

सध्या प्रवास हा खुप वाढला आहे. त्यामुळे राहण्यासाठी सर्वच हॉटेलचा वापर करतात. अशात हॉटेलमध्ये काही गोष्टी या खुप चर्चेचा विषय ठरत असतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे रुम नंबर १३. तुम्हाला अनेक हॉटेलमध्ये १३ नंबरची खोली दिसणार नाही, त्यामागचे कारणही हैराण करणारे आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. (room number 13 secrets) खरे पाहता पाश्चात्य … Read more