७७ वर्षांच्या आज्जीबाईंचा नाद खुळा! चक्क स्विमींग स्पर्धेत मिळवलं गोल्डमेडल, वाचून कौतूक कराल
वयानुसार वृद्ध व्यक्तींना आरामाची गरज असते. आयुष्यभर कष्ट करून शरीर थकलेलं असतं मात्र असं असलं तरी देखील काही वृद्ध नागरिक वय झालेलं असतानाही मोठं – मोठी कामगिरी करतात. हे सांगण्याच कारण म्हणजे, एका आजीने 77 वर्षी एक पराक्रम केला आहे. सध्या राज्यात याच आजीची जोरदार चर्चा सुरू आहे. या आजीचा पराक्रम वाचून तुम्हाला देखील नक्कीच … Read more