गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये वाढ! भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, वाचा काय नेमकं प्रकरण

bjp

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता गुणरत्न सदावर्तेंविरोधात आता भाजपने दंड थोपटले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या तालुका अध्यक्षांनी सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला गेला.  सदावर्ते यांच्याविरोधात बीडमध्ये हा … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासा, मी त्याला ५० हजार बक्षीस देईल; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

gunratna sadavarte

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (swapnil galdhar criticize gunratna sadavarte) याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी … Read more