Sourav Ganguly : गांगुलीचा गेम झाला! BCCI अध्यक्षपद तर गेलेच पण ‘हे’ पदही मिळू दिले नाही; वाचा कोण आहे याचे सुत्रधार

Sourav Ganguly : माजी कर्णधार सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. रॉजर बिन्नीच्या रूपाने बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळाला आहे. रॉजर बिन्नी हे 1983 च्या विश्वचषक विजेता संघाचे सदस्य होते. ते आता बीसीसीआयचे नवे बॉस बनले आहेत. सौरव गांगुलीने नव्या कार्यकारणीचे अभिनंदन केले आहे. सौरव गांगुली म्हणाला, ‘मी रॉजर बिन्नीचे मनापासून अभिनंदन करतो. निवडलेले … Read more

”सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून त्याचे नाव BCCI च्या अध्यक्षपदाच्या यादीतून वगळले”

BCCI, Sourav Ganguly, Amit Shah, BJP/ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने गांगुली अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या वृत्तानंतर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, भाजपने गांगुलीला पक्षात सामावून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. माजी … Read more

Sourav Ganguly: भाजपला नकार दिल्याने सौरव गांगुलीला मिळाली शिक्षा? अमित शहांवर गंभीर आरोप

Sourav Ganguly, BCCI, BJP, Trinamool Congress/ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने गांगुली अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या वृत्तानंतर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, भाजपने गांगुलीला पक्षात सामावून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. माजी … Read more

BCCI ने केला सौरव गांगुलीचा अपमान, अध्यक्षपदावर कायम राहण्याची इच्छा असूनही हकालपट्टी

saurav gangully

saurav gangully reject bcci offer | भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवडणूकीत रोज वेगवेगळे ट्विस्ट येताना दिसत आहे. सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहणार नाही. हे जवळपास निश्चित झाले आहे. १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सचिवपदी जय शाह हे कायम राहणार आहे. तर अरुण धुमाळ हे खजिनदारपद … Read more

Sourav Ganguly: अजूनही वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसू शकतो जसप्रीत बुमराह, सौरव गांगुलीने सांगितले समिकरण

Jasprit Bumrah - Sourav Ganguly

Sourav Ganguly, Jasprit Bumrah, World Cup, BCCI/ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ((BCCI)) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले की, टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून बाहेर पडल्यानंतर बुमराहला बुधवारी तिरुअनंतपुरमहून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठीच्या … Read more

सचिनने गांगुलीच्या खोलीत भरले होते पाणी, तरंगणारी सुटकेस पाहून गांगुली झाला होता हैराण

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची मैत्री अनेक टप्प्यांतून गेली आहे. लहानपणी एकत्र क्रिकेट खेळण्यापासून ते भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंत ते सोबतच होते. त्यानंतर, त्यांनी मिळून शंभर भागीदारी केल्या आणि आता गांगुलीला बीसीसीआय अध्यक्ष म्हणून पाहणे ही आनंदाची गोष्ट आहे. दोघांनी अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट जगताचा निरोप घेतला, पण त्यांची मैत्री अजूनही … Read more

अनिल कुंबळेपासून ते राहुल द्रविडपर्यंत, जाणून घ्या काय करतात दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं? 

आपल्याला अनेक दिग्गज क्रिकेटपटू माहिती आहेत. पण असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांची मुले काय करतात याची आपल्याला कल्पनाच नाहीये. आपल्याला वाटतं की क्रिकेटरची मुलं क्रिकेटच खेळत असतील पण तसं नाहीये. आज आम्ही तुम्हाला काही दिग्गज क्रिकेटर्सची मुलं काय करतात याची थोडक्यात माहिती देणार आहोत. अनिल कुंबळे यांची मुलगी अरुणी 28 वर्षांची असून ती व्यवसायाने चार्टर्ड … Read more

सौरव गांगुलीने राजीनाम्याचा प्रँक केल्यानंतर चाहत्यांनी केले ट्रोल, भन्नाट मीम्सचा पडला पाऊस

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सौरव गांगुलीने सोशल मीडियावर  ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने बुधवारी ट्विट करून संपूर्ण जगात खळबळ माजली होती. सौरव गांगुलीने ट्विट केले आहे की, तो काही तरी नवीन लवकरच सुरू करणार आहे. त्यानंंतर सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या … Read more

मोठी बातमी! सौरव गांगुलीने दिला BCCI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजकारणात ठेवणार पाऊल?

saurav gangully

गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटविश्वातून अनेक हैराण करणाऱ्या बातम्या येत होत्या. विराट कोहलीची कर्णधार पदावरुन हकालपट्टी, रोहितला कर्णधारपद अशा गोष्टी समोर येत होत्या. यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीही चर्चेत येत होते. (saurav ganguli resign bcci president) अशात सौरव गांगुली यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या बातमीमुळे … Read more

‘त्याने खेळाडूंना पाठिंबा दिला नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने कोहलीवर उपस्थित केले प्रश्न

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा रेकॉर्ड खूप चांगला होता. अनेक मोठ्या प्रसंगी संघाने विजय मिळवला आहे. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सेहवाग म्हणाला की, विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला होता पण तो सौरव गांगुलीसारखा संघ बनवू शकला नाही.(veteran-indian-cricketer-raises-questions-over-virat-kohlis-captaincy) विराट कोहली(Virat Kohli) हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. कर्णधार असतानाही कोहलीला … Read more