Gold Price: अरे बापरे! सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त घसरण, स्वस्ताईच्या नादात फसू नका; विक्रमी उच्चांक गाठलेलं Gold थंड​ पडणार?

Gold Price: सोन्याचांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठे चढउतार सुरू झाले आहेत. दिवाळीपूर्वी तब्बल दीड लाखांच्या पुढे झेप घेतलेल्या सोन्याने आणि दोन लाखांच्या पार गेलेल्या चांदीने आता ‘महागाईचा रस्ता’ सोडून थेट स्वस्ताईकडे मोर्चा वळवला आहे. सणासुदीचा काळ संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सलग घसरण 2025 मध्ये सोन्याचा दर तब्बल … Read more

Gold Silver Price : सोन्या-चांदीचे भाव गगनाला; वर्षभरात चांदीत तब्बल 70 हजारांची उसळी, सोन्याच्या दरात मोठी वाढ

Gold Silver Price : जागतिक बाजारपेठेतील सततची अस्थिरता, रशिया (Russia) – युक्रेन (Ukraine) युद्ध आणि जिओ-पोलिटिकल तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये मोठी चढउतार दिसत आहेत. गेल्या एका वर्षात चांदीच्या दरात तब्बल ७० हजार रुपयांची प्रति किलो वाढ झाली असून, सध्या खामगाव (Khamgaon) येथील बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ५५ हजार ५०० रुपये इतका दर आहे. … Read more

Gold Rate: आत्ताच सोनं खरेदी करा! 2050 च्या किमतीचा अंदाज थक्क करणारा; ग्रॅम घेतानाच घाम फुटणार

Gold Rate : सोने (Gold) हा अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. केवळ त्याची किंमत वाढते यावर मर्यादित न राहता, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात हे एक स्थिर साथीदार म्हणून कार्य करते. त्यामुळे जर तुम्ही आज एक किलो सोनं खरेदी केले, तर 2050 पर्यंत त्याची किंमत किती होऊ शकते, याचा अंदाज घेता येतो. ऑक्टोबर … Read more

Gold Price 23 July 2025: सणासुदीपूर्वी सोने कडाडले! दर गगनाला भिडले, जाणून घ्या आजचा भाव

Gold Price 23 July 2025:  देशांतर्गत बाजारात सणासुदीचा मोसम जवळ येत असताना, सोन्याच्या किमतीत (Gold Price) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांना याचा चटका बसत आहे. काल संध्याकाळपर्यंत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता आणि आज तर तो थेट १,००० रुपयांनी वधारला आहे. या दरवाढीचे … Read more

Gold : सोने ३६ हजार रुपयांनी स्वस्त होणार, कधीपर्यंत उतरणार भाव? वाचा काय म्हणतात तज्ञ..

Gold

Gold : सध्या भारतीय बाजारात सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. प्रति 10 ग्रॅम 91,000 रुपयांवर पोहोचलेले 24 कॅरेट सोने सामान्य खरेदीदाराच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पण येत्या काळात हे चित्र बदलू शकते, असा अंदाज जागतिक विश्लेषक संस्था मॉर्निंगस्टारने व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, पुढील काही महिन्यांत *सोन्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांहून अधिक घसरण होऊ शकते, … Read more

Gold: सोनं घेण्याची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला सहा महिन्यांचा नीचांकी दर, ‘एवढ्या’ हजारांनी झाले स्वस्त

Gold, Silver, Investment, Radhika Gupta/ आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर, 5 डिसेंबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 3.02 टक्‍क्‍यांनी किंवा 1752 रुपयांनी घसरून 56275 रुपये प्रति किलो झाली. त्याच वेळी, 5 ऑक्टोबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1.20 टक्क्यांनी किंवा 601 रुपयांनी कमी होऊन 49,399 रुपये प्रति 10 ग्रॅमवर … Read more

BIS Care app: आनंदाची बातमी! सणासुदीच्या दिवसात सोने चांदीच्या दरात तुफान घसरण; जाणून घ्या नवे दर

silver gold

BIS Care app: सोने व चांदीच्या दरात किती घट व वाढ झाली याकडे सर्वांचे लक्ष असते. विशेष म्हणजे स्त्रियांचे अधिकच लक्ष असते. स्त्रियांना दागिने अधिकच प्रिय असतात. २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,००० प्रति १० ग्रॅम आहे. सोन्याची किंमत काल होती तिच आजही आहे त्यात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर २० पैशांनी घसरले आहेत. ५१,६०० … Read more

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या आज करा बंपर खरेदी

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या निमित्ताने सोन्याची खरेदी वाढते आणि दरही वाढतात. मात्र यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे सोने खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे. मंगळवारी MCX (MCX Gold Price) वर सोन्याचा भाव 2.13 टक्क्यांनी घसरून 50,650 रुपये … Read more

सोने-चांदीचा भाव गडगडला, दोन दिवसांत चांदी १७०० रुपयांनी झाली स्वस्त, तर सोने…

युक्रेन-रशिया युद्ध आणि कोरोनाची चौथी लाट याचे परीणाम आता कमॉडिटी बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी महिनाभराच्या उच्चांकी स्तरावर गेलेल्या सोन्याचे भाव खाली उतरताना दिसून येत आहे. सलग दोन सत्रात सोन्याचा भाव कमी होताना दिसून येत आहे. (gold silver price down) दोन दिवसांपासून सोन्याचा भाव ८६० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदी १७०० रुपयांनी स्वस्त झाला … Read more

KGF 2 मध्ये दिग्दर्शकांकडून झाल्यात ‘या’ चुका, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर लोचा झाला रे’

दक्षिण भारतीय स्टार यश उर्फ ​​रॉकी भाईचा KGF चा चॅप्टर 2 रिलीज झाला आहे. या चित्रपटाने येताच खळबळ उडवून दिली आहे आणि सर्व रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याचे कौतुक केले जात आहे, परंतु संपूर्ण चित्रपटात अशा अनेक चुका आहेत, ज्यामुळे तुमचे डोके चक्रावून जाईल. जर तुम्ही चित्रपटात या गोष्टी लक्षात घेतल्या नसतील तर ही … Read more